विंडो उघडत नाहीय. काय करू?

बायको – ( फोनवर)
हॅलो… अहो ,विंडो उघडत नाहीय. काय करू?
नवरा – असं कर , थोडं तेल गरम कर आणि ते त्यावर
ओत.
बायको – ( आश्चर्याने) खरंच त्यामुळे उघडेल ?
नवरा – अगं हो. करून तर बघ.
थोड्या वेळाने नवऱ्याने पुन्हा फोन केला.
नवरा – केलंस का मी सांगितलं तसं ?
बायको – अहो , केलं. पण आता पूर्ण लॅपटॉपच बंद
पडलाय
नवरा – च्या आईला.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Atul Palandurkar

%d bloggers like this: