बायको असावी तर अशी…

बायको असावी तर अशी…

पोलीस- (कार चालवणाऱ्या ला थांबवून) काय राव. भर चौकातून सिग्नल तोडून चाललाय?’
तो- छे हो! सिग्नल पिवळा होत असतानाच पुढे गेलो.
त्याची पत्नी- (बाजूला बसलेली) काहीतरीच काय? चांगला लाल झालेला.
त्यानं पत्नीकडं रागानं बघितलं.
पोलीस- तुमचा मागचा इंडिकेटरपण फुटलाय.
तो- अरेच्या मला माहीतच नव्हतं ते.
पत्नी- अरे, तूच तर सांगितलंस ना मला तोफुटून आठवडा झाला. पण दुरुस्तीला वेळच मिळाला नाही म्हणून!
त्यानं पुन्हा तिच्याकडे दात-ओठ खाऊन बघितलं.
पोलीस- साहेब आणि तुमचा सीट बेल्टपण लावलेला नाहीये.
तो- आत्ताच तर तुम्ही कार थांबवतांना काढला मी तो.
पत्नी- मी तर तुला कधीच सीट बेल्ट लावलेला पाहिला नाही.
तो- पत्नीकडेखाऊ की गिळू नजरेनं पाहून) बाई गं, तुझं थोबाड बंद ठेव.
पोलीस- (तिला) मॅडम, तुमचे मिस्टर असंच बोलतात नेहमी तुमच्याशी?
पत्नी- नाही हो, दारूच्या नशेत असला तरच.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Atul Palandurkar

%d bloggers like this: