Advertisements

तो ग्रुप एडमिन असतो

ही कविता कोणी लिहिली माहित नाही ….पण ज्याने कोणी लिहिली असेल त्याला सलाम …!

तो ग्रुप एडमिन असतो…
तो ग्रुप एडमिन असतो
चांगल्या  पोरांना ग्रुप मधे
टाकायची धडपड करतो
नेट्पैक साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
…………तो ग्रुप एडमिन असतो

कॉलेज मध्ये कालीपीली ने जातो,
फ़ोन no. शोधतो स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला चांगले massage घेऊन देतो
…………..तो ग्रुप एडमिन असतो

gf साठी टपरा mobile देऊन,स्वतः stylish mobile  घेतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा mAssage reply साठी तरसतो
……………तो ग्रुप एडमिन असतो

ग्रुप सोडायला कोणी निघाल तर खूप चिडतो
“massage नीट वाचलां का?” म्हणून खूप ओरडतो
“एडमिन तुला काही समजत नाही? “अस ऐकल्यावर खूप रडतो
………..तो  ग्रुप एडमिन असतो

अश्लील massage टाकल्यावर,  remove करण्याची धमकी देतो
massage नीट वाचून forward करा
असे हात जोडून सांगतो
…….तो ग्रुप एडमिन असतो

ग्रुप एडमिनवर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता FORWARD
कर…………
आणि ग्रुप एडमिनचे प्रेम जगाला कळूद्या.

for all group admires

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: