नाती तयार होतात

नाती तयार होतात…
हेच खूप आहे…

सर्व आनंदी आहेत…
हेच खूप आहे…….

दर वेळी प्रत्येकाची सोबत
होईलच असं नाही…
एकमेकांची आठवण काढत
आहोत हेच खूप आहे…….

हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

Leave a comment

Archives