कधी एकदाचं लग्न उरकतं

शिवसेना वरमाय आहे. तिला राहून राहून वाटतय की आम्हालाच फसवल गेलय.

भाजप वरपिता आहे. येइल त्याला घेउन काहीही करून त्याला कार्य उरकायच आहे.

काँग्रेस वधुपिता आहे. त्यांना वाटतय की आम्ही रुखवतात हव ते सगळ दिलय.

राष्ट्रवादी वधुची आई. त्यांच म्हणन आहे की पोरीला अजून खूप दिल असत पण ‘हे’ मधे आले ,पण तरीही मी पोरीला काही कमी पडून नाही दिल.

राहिली मनसे. मुलाचा मामा असल्यासारखा. च्यायला हे लग्न माझ्याकडे दया एकदा. मग दाखवतो लग्न कस करतात ते’.

वर्‍हाडी (मतदार) मंडळी विचारात आहेत…! 
कधी एकदाचं लग्न उरकतं, अन् कधी पंगत बसते……!!! 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Atul Palandurkar

%d bloggers like this: