३१ डीसेंबर च्या काही महत्वाच्या सूचना

माझ्या सर्व ३१ डीसेंबर च्या परम भक्तांना काही महत्वाच्या सूचना …

१. सर्वांनी मनसोवक्त थर्टीफस्ट ची धम्माल करा .

२. फुकटची मिळाली तर जास्त मारू नका

३. आपआपल्या भरल्या ग्लासावर लक्ष्य ठेवा

४. आपली कुवत सांभाळून भरपूर प्या पण हले डुले विमान होऊ नका

५. शक्यतो जवळच्या धाब्यावर मित्राच्या घरी बसा पैसे वाचतील
दारू जास्त येईल

६. बायकोला चिकन मटण मच्छी पार्टीसाठी बनवायला सांगू नका ती शिव्या घालेल

७. शक्यतो नं पिणाऱ्या मित्राला फुकट पार्टीलापण बोलवा तो तुम्हाला घरी नीट पोहोचवेन

८. बुधवार असल्याने ऑफिस मधून लवकर प्ल्यान करून निघा

९. मुलांसमोर फोन वर बोलतांना ” खंबा आणू का हाफ आणू ? “असं मित्राशी बोलू नका मुलांच्या बालमनावर परिणाम होऊ शकतो

१०. शक्यतो पिण्यात टांकी पिंप असणाऱ्या मित्रांना पार्टीला बोलावू नका

११. दोन तीन पेग मारल्यावर बायकोला whatsup करून ” मी ओके आहे ” मेसेज करा

१२. जास्तच झाली / चढली तर आणि मोबाईल ची बटणे नाही दिसली तर मेसेज करू नका चुकून भलतंच इमेज / मेसेज पोस्ट व्हायचा

१३. दारू पिताना कोण किती खातो पितो लक्ष्य ठेवा .

१४. मध्ये मध्ये ग्लास वर ग्लास आपटून ” happy new year ” जयघोष चालू ठेवा

१५. पार्टीला चुकून बॉसला बोलावू नका ….आईच्या गावान राडा होऊ शकतो

१६. खूप चढल्यावर भावनाविवश होऊन आपल्या फेसबुक / whatsup मैत्रिणीचे नंबर मित्राला देवू नका .

१७. सर्वात शेवटी जास्त झाल्यावर लिंबू पाणीचा उतारा मारा थोडी उतरेल

१८. धाब्यावर भाई गिरीच्या गोष्टी प्यायल्यावर इकडे तिकडे खुन्नस देऊन करू नका बाकीचे भाई तुटून पडतील तुमच्यावर ज्याम फटके पडू शकतात काळजी घ्या

आपला शुभेच्छुक …
“नववर्ष सुखाचे समृद्धि ते जावो”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Archives

%d bloggers like this: