रामदास आठवले comentry करणार

आता हि अफवा कोनी उठवली की पुढच्या मॅच ला

रामदास आठवले comentry करणार

ये जो शॉट मारा है बहुत जोरात मारा है और फील्डर ने जोर से उडी मारके उसको अडाया है..

ये उडी सिधी साधी उडी नही है..
बिबळ्या वाघ की उडी है….
जो बँट्समन के नरडीका घोट लेती है….

Your mind is a magnet

Your mind is a magnet.
If you think of blessings, you attract blessings;
And if you think of problems, you attract problems.
Always cultivate good thoughts and always remain positive & optimistic.

होळीच्या शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा
आस्वाद घेण्या आधी..

रंगां मध्ये रंगुन
जाण्याआधी..

होळीच्या धुरामध्ये हरवुन जाण्या आधी..

पौर्णिमेचा चंद्र
उगवण्या आधी..

तुम्हाला माझ्याकडुन

“होळीच्या शुभेच्छा”..

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

चला, आज पेटवुया होळी..
नैराश्याची बांधून मोळी..

टाकुन द्या त्यात आयुष्याच्या..
अडचणी,चिंता, मना चा गुंता..
करु होम दु:ख, अनारोग्याचा..

नवयुग होळीचा संदेश नवा..
झाडे लावा, झाडे जगवा..
करुया अग्निदेवतेची पुजा..
होळी.. केरकचरा, गोव-यांनी सजवा..

दाखवुन नैवद्य पुरणपोळीचा..
मारुया हाळि..
होळी रे होळी, पुरणाची पोळी..
करु आनंदाने साजरी होळी..

Archives

%d bloggers like this: