अक्षय त्रितीयेसाठी हर्दिक शूभेच्छा

अक्षयत्रितीया : –  आकीदी ….  ….युगादी….. 

 एक संकलन ……..

·        अक्षय = अमर , क्षय न होणारा . त्रितीया = चंद्रमासाचा तिसरा दिवस.

·        त्रेता युगाचा प्रथम दिवस . ( त्रेता युगाची सुरूवात ) .

·        परशुरामाचा जन्मदिवस (परशुराम चिरंजीव )

·        पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली…अक्षय पात्र.

·        श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ. केला.

·        भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण. स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.

·        श्री बसवेश्वर जयंती .

·        श्री आध्य शंकराचार्य जयंती.

·        श्री नरनारायण आवतार.

·        श्री हायग्रीव आवतार.

·        या दिवसा पासुन श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.

·        याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, आशी आख्याईका सांगतात की श्री लक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर )  कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाध्य पूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य कायमचेच नष्ट केलफ़ तो हाच दिवस.  या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणतात.

·        म्हणुन हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणन्याचा माणतात व श्री लक्षिमीदेवीची पूजा करून  पूरणावरणाचा नैवैध्य दाखवितात.

·        दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .

·        पुण्य गोळा करण्याचा दिवस.

·        भूतकाळ विसरण्याचा दिवस.

·        सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.

·        वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.

सर्वांना अक्षय त्रितीयेसाठी  हर्दिक शूभेच्छा !!! …. 
… शूभं भवतू …….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Archives

%d bloggers like this: