May this diwali

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

May this diwali Light up new dreams, fresh hopes, undiscovered avenues, different perspectives, everything bright & beautifulfil and fill ur days with pleasant surprises and moments.

🌸🌼Happy Diwali🌼🌸

आज धनतेरस का पवित्र महापर्व है

आज धनतेरस का पवित्र महापर्व है | जिसे ब्रह्माण्ड के पहले चिकित्सक “धन्वन्तरी” की याद में मनाया जाता है क्योंकि, वस्तुतः स्वास्थ्य ही सबसे अमूल्य धन है |

HEALTH IS REAL WEALTH.

आप के अच्छे स्वास्थ्य एवं ढेर सारे धन प्राप्ति की कामना के साथ आप को धनतेरस की हार्दिक शुभकामनाएँ देते है।

दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

जो कोई भी सज्जन

जो कोई भी सज्जन (???) अपनी पत्नी को दीपावली की गिफ्ट दे रहा है ।

या पकवान बनाने में या घर साफ करने में मदद कर रहा हो।

उससे विनती है कि उसकी Photo, FB या Whatsapp पर डाल के दुसरो की जीवन में जहर ना घोले।

धन्यवाद

हम भी बहुत से राज जानते है आपके। ध्यान रखे।

सोचा रद्दीवाले से पूछुं

*सोचा रद्दीवाले से पूछुं कि… शिकायतें”*

*कितने में खरीदेगा………??*

भण्डार है शिकायतों का…

पुराने रद्दी अखबारों से

कहीं ज्यादा,

दिलों में भरी पड़ी हैं…

*आप भी मेरी माने तो…*

*इन शिकायतों को*

*आज बेच ही दीजिये..!!*

दीपावली की सफाई सा

चमक उठेगा…

आपके *”मन का घर”…!!*

🌹. शुभ दिपावली🌹

आजकाल तू उदास असतेस

नवरा – आजकाल तू उदास असतेस, आजारी आहेस असं वाटतं. डॉक्टरांकडे जाऊन ये.

बायको – जाऊन आले… ते म्हणाले, रक्तामध्ये दिवाळी आली आहे “शॉपिंगची कमी” आहे म्हणे.

दोन-चार मॉलमध्ये जाऊन या, खरेदी करा. वातावरण बदललं की आपोआप ठीक व्हाल.

चिंटू आहे का घरी?

बाळू : काकू, चिंटू आहे का घरी?

काकू : आहे ना,

गरमा गरम पोहे खातोय.

तुला पण भूक लागली असेल ना?

बाळू : हो…

खूप.

काकू : मग जा बरंघरी पटकन…

आणि खाऊन ये काहीतरी…

मकरसन्क्रान्ती ला पतंग उडऊ नका

मकरसन्क्रान्ती ला पतंग उडऊ नका

(पक्षी जखमी होतात)

होळी नका खेळु

(पाण्याची नासाडी होते)

दिवाळीला फटाके वाजवु नका

(प्रदुषण होईल)

.

.

.

.

.

अऱे……. मग काय प्रत्तेक सणाला दारुच ढोसायची का ?

Your smile is

Your smile is a signature of God on your face,

Do not allow it to be washed away by your tears or erased by your anger.

Life is Best for those who are Enjoying it.

Difficult for those who are Comparing it

And

Worst for those who are Criticizing it.

Your own Attitude defines Your Life..

दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका २०१७

ॐ दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका

“””””””””””””””””””””””””””””””””””””

श्री गणेशाय नमः

🌷

१६/१०/२०१७ सोमवार गुरुद्वादशी वसूबारस

-या दिवशी गुरू स्वामीची पुजा गाई वासराची पुजा करा

🌺

१७/१०/२०१७ मंगळवार धनत्रयोदशी

-या दिवशी यमाची ब्रम्हाची पुजा करावी दारासमोर सडा रागोळी काढावी

🌷

१८/१०/२०१७ बुधवार

नरक चतुर्दशी

-या दिवशी अभ्यंगस्नान करावे ध्रृत वस्त्र घालून देवाची पुजा करावी

😃

१९/१०/२०१७ गुरुवार

लक्ष्मी कुबेर पूजन

-या दिवशी चंदन उटणें सुवासिक तेल लाऊन अभ्यंगस्नान करून लक्ष्मी व कुबेर पुजा करावी

पुजन वेळ दूपार ४वा४५ ते ८वा४० रात्री९वा३५ ते ११वा५५

🌺

२०/१०/२०१७ शुक्रवार बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा वही पूजन

-दुकानदार , कारखानदार कार्यालय, आफिस मधे यांची वही पुजा करावी

वही पुजन वेळ पहाटे ३वा ३५ ते सकाळी ६वा ३५ व सकाळी८वा ५ ते ११वा ५

🌷

२१ /१०/२०१७ शनिवार भाऊबीज

-या दिवशी बहिणीने भावाला ओवाळणे व भावाने बहिणीला ओवाळणी द्यावी

अशा प्रकारे सण साजरा करावा

🙏�ही दिवाळी तूम्हा सर्वाना आनंदाची जावो ही प्रार्थना 🙏�

जिथे कमी तीथे स्वामी…

स्वामी तीथे आम्हीं

॥ॐ महालक्ष्मी नमो नमः॥

🙏🌹🙏

May this Diwali

May this Diwali, light up for you.

The hopes of Happy times, And dreams for a year full of smiles!

Wish you and your family a delightful Diwali.

HAPPY DIWALI

Diye me jyoti,
Jyoti me prakash,
Pulkit hai dharti,
Jagmag aakash,Diyon ki katar kahe
bar bar viraje
MAA LAXMI AAPKE DWAR . . . .
¤HAPPY¤ ¤DIWALI¤

Shubh DIPAVALI

This occassion gives ‘YOU’
D-Dhan
I-Ishkrupa
P-Prassidhi A-Arogya
V-Vaibhav A-Aishwarya L-Lavanya
I-Ishsiddhi
Shubh DIPAVALI

WISH U A VERY HAPPY “DEEPAWALI”

WISH U A VERY HAPPY “DEEPAWALI”
.
.
abhi kyo?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
ek raaz ki baat h tum kisi ko btana nhi
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
badme diwali ko sms free nhi honge.

सगळ्या विषयात नापास झाल्यावर

सगळ्या विषयात नापास झाल्यावर,

चित्रकला विषयात पैकीच्या पैकी मार्क पडल्यावर पेढे वाटण्या सारखे चालु आहे

नांदेडचा विजय

दिपावली में दिया तो जला सकते है ना?

मुझे यह पूछना था कि……

दिपावली में दिया तो जला सकते है ना…??

ग्लोबलवार्मिंग कातो कोई प्रॉब्लम नहीं है….??

Happy Kojagiri

Surprise your liver by drinking Milk tonight …. Happy Kojagiri.

कोजागरी पौर्णिमा महत्त्व

*कोजागिरी पौर्णिमा*

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी दूध आटवून केशर, पिस्ता, बदाम वगैरे घालून लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मी येऊन ((संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.

आश्विनी पौर्णिमेस हे नाव असून ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात, दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी, पूजेनंतर देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वत:ही सेवन करावेत, असा हया व्रताचा विधी सांगितला आहे. रात्री चंद्रपूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. या रात्री लक्ष्मी ‘को जागर्ति’ (कोण जागा आहे?) असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत. सनत्कुमार संहितेत हया व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी ‘कौमुदी महोत्सव’ साजरा करीत. ‘कौमुदी पौर्णिमा’ व शरत्पौर्णिमा’ अशीही नावे हया दिवसास आहेत, पावसाळयानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्व आले असावे.

कोजागिरी पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा) हा पावसाळ्यानंतर येणारा आकाश निरभ्र असण्याचा पहिला दिवस होय. या रात्री आकाश स्वच्छ असल्यामुळे चांदणे व पूर्ण चंद्राचा आस्वाद आपल्याला घेता येतो. रात्री श्रीलक्ष्मी व एैरावतावर बसलेल्या राजा इंद्राची पूजा केली जाते. उपोषण (उपवास), पूजन व जागरण या तिन्ही घटकांना या दिवशी सारखे महत्त्व असते. मंदिरे, घरे आदि ठिकाणी अधिकाधिक दिवे लावावेत – जेवढे जास्त दिवे तेवढा मानवाचा अधिक उत्कर्ष – असे या दिनाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. हा दिवस व ही रात्र प्रामुख्याने श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते. पूर्ण असलेल्या चंद्रावरून लक्ष्मी पृथ्वीवर उतरते आणि `कोऽऽजागरति’ `कोऽऽजागरति’ असे विचारते. जो जागा असेल, त्यास लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते.

लक्ष्मीला, इंद्राला व चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखविला जातो आणि सर्व मंडळी स्वत:ही दुग्धपानाचा आनंद घेतात. अलीकडे या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक होऊ लागले आहे. चंद्र, चांदणे व दूध यांचा आनंद मित्रमंडळी, कुटूंबीयांसमवेत लोक सार्वजनिक ठिकाणीही घेतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, या दिवशी चंद्र स्वत:च्या सोळाही कलांनीफुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. त्या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत, म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवल रंगी उत्सव गणला जातो. या दिवशी नचायचे, बागडायचे, गायचे, रास, गरबा खेळायचा.

या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची आश्र्विनी करतात. मुलाला अंघोळ घालतात. जेवणात काही तरी गोड पदार्थ करतात. सायंकाळी प्रथम देवाला नंतर चंद्राला औक्षण करुन मुलाला ओवाळतात. विशेषत: महाराष्ट्र्रात हा प्रघात आहे. याला मुलांची आश्र्विनी करणे म्हणतात.

कोजागिरी व्रत

आश्र्विन पौर्णिमा ऐरावतावर आरुढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा करावी, उपवास करावा. गंध-पुष्पांनी पूजिलेले व तुपाचे किमान शंभर दीप लावून देवमंदिर, तुलसी वृंदावन इत्यादी ठिकाणी ठेवावे. उजाडल्यावर स्नान करुन पूजा करावी. घृतर्शकरामिश्र्रित खिरीचा नैवेद्य दाखवावा, वस्त्रे, दीप दान करावे, असे केल्याने अनंत फलाची प्राप्ती होते, असे म्हटले आहे.*

.

.

.

.

*कोजागिरी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा*

कोजागिरी…..

कोजागिरी…..

चांदणे शिंपीत जावे सुहृदांच्या अंतरी

यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी…

टाका तुसे, काढून मनीची मोकळी व्हावी मने

भिजल्या पाना फुलांतील कोवळी जैसी उन्हें

साद देता याद यावी अंतरी, दिगंतरी

यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी..

सळसळो चैतन्य इतुके दैन्यही जेरीस यावे

वादळाने घुसमटोनी मुठीत तुमच्या कैद व्हावे

जीवनाला कैफ यावा उसळत्या दर्या परी

यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी…!!!

***************

कोजागिरी पौर्णिमेच्या

हार्दिक शुभेच्छा!

Archives

%d bloggers like this: