प्रेमाचा अर्थ ..

प्रेमाचा अर्थ ..
सकाळी डोळे उघडण्यपूर्वी
ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे.

मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे..

भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते प्रेम आहे..

ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे..

ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..

स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो ते प्रेम आहे..

ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न
करा विसरता येत नाही
ते प्रेम आहे..

कुटुंबाच्या फोटो मध्ये आई-बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा
असे आपल्याला वाटते
ते प्रेम आहे..

ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते
ते प्रेम आहे..

हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला
ज्याची आठवण आली
ते प्रेम आहे ..

प्लीज हे जरूर वाचा…

मी घर विकत घेऊ शकतो पण त्या घराचे घरपण नाही…

घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही…
मी मोठे पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही…

मी मखमली गादी विकत घेऊ शकतो
पण शांत झोप नाही…

मी पुस्तक विकत घेऊ शकतो पण विद्या नाही…

मी औषधे विकत घेऊ शकतो पण चांगले आरोग्य नाही…

मी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही…

पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका…

पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका…

माणसासाठी पैसा बनला आहे पैश्यासाठी माणूस नाही हे नेहमी लक्षात ठेवा…

आपले मित्र हे आपले धन आहे वेळ काढ़ा भेटा बोला हे प्रेमाने मिळते
जपून ठेवा..

Love is like

Love is like cloud……
Love is like dream…..
Love is 1 word and everything in between……
Love is a fairytale come true…..
Coz I found Love when I found U….

It’s raining now…..

It’s raining now….
Should you look out the window and try to count the no. of raindrop you see falling from the sky above,…that’s how much I’m MISSING YOU now….

image

Tu Aslyawar, Tu Naslyawar

” तु असल्यावर, तु नसल्यावर “

तु असली की, मी माझ्यात नसतो,

तु नसली की, मी हरवून जातो || १ ||

तु असली की, जग सुंदर दिसते,

तु नसली की, जग नुसते दिसते || २ ||

तु असली की, मन हुरळून जाते,

तु नसली की, मन होरपळून जाते || ३ ||

तु असली की, वाटत खूप बोलावं,

तु नसली की, वाटत काय बोलावं || ४ ||

तू असली की, वेळ कसा जातो हे काळात नाही,

तु नसली की, वेळ कमी जातो हे काळात नाही || ५ ||

तु असली की, मी मुद्दाम रस्ता विसरतो,

तु नसली की, मला रस्ता कुठे आठवतो || ६ ||

तु असली की, मी खूप भटकतो,

तु नसली की, मी फक्त भरकटतो || ७ ||

तु असली की, मी मी असतो,

तु नसली की, मी कुणी नसतो || ८ ||

People often feel something

People often feel something but express something else; they mean something, but say something else.
So learn the art of saying nothing in such a way that,it leaves nothing unsaid.

Posted from WordPress for Android

Anythning for you my dear

Anything for you my dear,
I Love You I swear.

Ye jane na tu,
Meri jaan tu,
Mar jau mai,
Jo mane na tu.
Anything for you my dear,
I Love You I swear. ||1||

Posted from WordPress for Android

Archives

%d bloggers like this: