Relations should be…

Relations should be like two zeroes…

When you try to add,
they are the same…

When you try to subtract ,
they are still the same…

But when you try to divide,
its impossible…

Half of our problems

Half of our problems in life are  because
“We Execute Without Thinking.”

Rest Half is because
“We Keep Thinking And Never Execute.”

SATISFIED LIFE is

SATISFIED LIFE is
Better Than Successful Life
Because Success is Measured by Others
But Satisfaction is
Measured by Our Own Soul,
Mind and Heart……

प्रेमाचा अर्थ …..

-प्रेमाचा अर्थ ..
सकाळी डोळे उघडण्यपूर्वी
ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे.

-मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे..

-भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते प्रेम आहे..

-ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे..

-ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..

-स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो ते प्रेम आहे..

ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न
करा विसरता येत नाही
ते प्रेम आहे..

-कुटुंबाच्या फोटो मध्ये आई-बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा
असे आपल्याला वाटते
ते प्रेम आहे..

-ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते
ते प्रेम आहे..

-हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला
ज्याची आठवण आली
ते प्रेम आहे ..

—प्लीज हे जरूर वाचा…

-मी घर विकत घेऊ शकतो पण त्या घराचे घरपण नाही…

-घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही…

-मी मोठे पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही…
-मी मखमली गादी विकत घेऊ शकतो
पण शांत झोप नाही…

-मी पुस्तक विकत घेऊ शकतो पण विद्या नाही…
-मी औषधे विकत घेऊ शकतो पण चांगले आरोग्य नाही…

-मी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही…

-पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका…

-पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका…

-माणसासाठी पैसा बनला आहे पैश्यासाठी माणूस नाही हे नेहमी लक्षात ठेवा…

-आपले मित्र हे आपले धन आहे वेळ काढ़ा भेटा बोला हे प्रेमाने मिळते
जपून ठेवा.

सांयकाळी समुद्रकाठी ….

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं ,,,
एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं
आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे
तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.
.
न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं,
“समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत,
तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??..
मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?
.
“त्या मुलाने आणखी एक मासासमुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,
“यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही.
पण या माशाला विचारा, “त्याला काय फ़रक पडला ?”
ज्याचा मी नुकताच जीव वाचवला…. 
.
आयुष्य असचं जगायचं असतं
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं,
स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं.

चांगली माणस…..

माणूस किती किंमतीची कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते,
परंतु, तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .

चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता ” असते
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
“योग्यता ” असते .
  

If your actions

If your actions inspire others to dream more,
learn more,
do more and become more,
you are a leader.
                             – John Q. Adams

Life can be happier

Life can be happier and stressless if we remember 1 simple thought:

”We can’t hav all that we desire but time will give us all that we deserve…!!’

Half of sorrows

Half of sorrows we earn by expecting good things from wrong people;
And the other half of sorows we earn by finding wrong things in good people.
Good Morning.

Best msg on corporate life

One of d best msg on corporate life:

In the past few years,
1.  I learnt to operate 3 critical machines
*         Scanner
*         Printer
*         Xerox Machine

2.  I learnt to use 3 High End Software:
*         Microsoft Word
*         Microsoft Excel
*         Microsoft P owerPoint

3.  I learnt to use 3 great short cuts:-
*         Ctrl+C
*         Ctrl+V
*         Ctrl+S

4. I learnt to say three very imp words for professional life:-
*         Yes sir
*         Ok sir.
*         I’ll Just Do That sir

5.  I learnt to: –
*         Face Monday
*         Fight For 6 Days
*         Wait For Saturday

6.  I learnt to give reasons to family frnds and relatives for not making
*         Phone Calls
*         Messages
*         Mails

7.  I learnt to celebrate these things far away from loved ones:-
*         Birthday
*         New Year
*         Festivals

8.  In last one year, People say:-
*         You Learnt…
*         You Earned…
*         You Enjoyed…

9.  But when I compare me with my self…
*         I just Sustained…
*         I just Tolerated…
*         I just Survived… for bucks

10.  I have survived:-
*         For convenience of my Family…
*         To avoid blame of Society…
*         To get tag of Employment…

11.  When I already knew that I have got the wrong train.
*         I learnt to Rejoice…
*         To be Happy…
*         To Smile..

I learnt that corporate life and dreams can never meet..
Because when they meet,
both will lose their meaning. Have a great life. Cheers to Life.

जास्त कपडे धुवायला काढू नका

‘जास्त कपडे धुवायला काढू नका’, तिने म्हटले.

का बरे? तो म्हणाला.

‘नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही’.

कशासाठी?

‘गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली’.

‘ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला’, 

‘आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून’.

‘कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया’,. 

‘नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल’, अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते’?

‘तू ना, खूपच भावनिक होतेस’, 

‘नाही रे, काळजी करू नकोस’, मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते’, सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे’, ती हसत बोलली.

‘वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस’, आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात’.

३ दिवसानंतर

‘काय मावशी, कशी झाली सुट्टी’, त्याने कामवाल्या मावशीला विचारले.
‘खूप छान झाली’, ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून’,.

‘मग जाऊन आली का नातवाकडे’?
‘हो जाऊन आली, मस्त ५०० रुपये खर्च केले २ दिवसात’.

‘म्हणजे काय केल नेमकं’?

‘नातवासाठी बाजारातून १५० रुपयाचा ड्रेस घेतला अन ४० रुपयाची बाहुली, मुलीला छानपैकी ५० रुपयाचे पेढे घेतले, ५० रुपयाचा मंदिरात नैवद्य दिला, 60 रुपये रिक्षाभाडे, २५ रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या, ५० रुपयाचा जावईबापूसाठी बेल्ट अन उरलेले ७५ रुपये नातवाच्या हातात दिले’. तिने झाडू मारता मारता तत्काळ खर्च मांडला.

‘५०० रुपयात इतके काही’, तो आश्चर्याने म्हणाला अन विचार करू लागला.

त्याच्या डोळ्यासमोर ८ तुकडे केलेला पिझ्झा उभा राहिला. तो एकटक कल्पनेतल्या पिझ्झाकडे पाहू लागला. एक एक तुकडा त्याच्या डोळ्यामध्ये घुसू लागला. त्या एक एक पिझ्झाच्या तुकड्याशी तो कामवाल्या बाईच्या सणावरील खर्चाशी तुलना करू लागला. पहिला तुकडा नातवाच्या ड्रेसचा, दुसरा पेढ्याचा, तिसरा तुकडा मंदिरातील नैवद्य, चौथा रिक्षाभाडे, पाचवा बाहुलीचा, सहावा मुलीच्या बांगड्याचा, सातवा तुकडा जावईबापूचा बेल्ट अन आठवा तुकडा नातवाच्या खाऊसाठी पैसे.

पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला, एका तुकड्या मागे दुसरा तुकडा, अन तुकड्यावरील ड्रेस, बांगड्या अन तिचा सण…..

एका पिझ्झ्याची त्याला दुसरी बाजू आज दिसली होती. पिझ्झ्याचे ८ तुकडे त्याला काही शिकवून गेले होते, जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ.

जब बचपन था, तो जवानी एक ड्रीम था

जब  बचपन  था,  तो  जवानी  एक  ड्रीम  था…
जब  जवान  हुए,  तो  बचपन  एक  ज़माना  था…

जब  घर  में  रहते  थे,  आज़ादी  अच्छी  लगती  थी…
आज  आज़ादी  है,  फिर  भी  घर  जाने  की   जल्दी  रहती  है…

कभी  होटल  में  जाना  पिज़्ज़ा,  बर्गर  खाना  पसंद  था…
आज  घर  पर  आना  और  माँ  के  हाथ  का  खाना  पसंद  है…

स्कूल  में  जिनके  साथ  ज़गड़ते  थे,
आज  उनको  ही  इंटरनेट  पे  तलाशते  है…

ख़ुशी  किसमे  होतीं है,  ये  पता  अब  चला  है…
बचपन  क्या  था,  इसका  एहसास  अब  हुआ  है…

काश  बदल  सकते  हम  ज़िंदगी  के  कुछ  साल…
काश  जी  सकते  हम,  ज़िंदगी  फिर  एक  बार…!!

Duniya me har marz ki dava nai hoti

Duniya me har marz ki dava nai hoti
Apne dard de isse badi saja nai hoti.

If yesterday was lost in grief

If yesterday was lost in grief, don’t lose today and tomorrow by keeping it in your memory.

Mobile has taught us three things

Beautiful saying — mobile has taught us three things

whatever makes you happy  –save it.
whatever makes others happy–forward it.
Whatever will make no one happy. Delete it.

माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय

माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..
जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूच येण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..

Happiness is the best revenge

Happiness is the best revenge.
Because nothing drives your enemies more insane than seeing you smiling and living a good life.

Obstacles

Obstacles do not block the path.
They are the path.

Life can be a reality for achievers

Life can be a reality for achievers,
But a tragedy for dreamers.

Happiness cannot be earned

Happiness cannot be earned.
It is the experience of living every moment of life with love, grace and gratitude.

Previous Older Entries Next Newer Entries

Archives

%d bloggers like this: