HAPPY MAKAR SANKRANTI AND DAHI CHURRA

Dhoom Macha De,
Patang Uda De,
Dahi Chura Kha Ke
Duniya Hila De

“HAPPY MAKAR SANKRANTI AND DAHI CHURRA”

Wishing You A Very Happy Lohri And Makar Sakranti

Wishing You A Very Happy Lohri And Makar Sakranti As Well.
May This Harvest Season Bring You Prosperity
And Help You To Fly High Like A Kite
Let Us Celebrate Together.

मागील वर्षी

मागील वर्षी या दिवसात माझ्या एका मित्राने मला 31 dec ला पार्टी दिली होती अन लगेचच त्याला प्रमोशन मिळाले ….

दुसऱ्या एका मित्राने माला 10000 रु चे शॉपिंग व्होवचर पाठवले अन त्याला कंपनी तर्फे 8 दिवसाची बैंकॉक /सिंगापूर ची टूर मिळाली

आणखी एका मित्राने मला घड्याळ गिफ्ट दिली तर त्याला लॉटरी लागली……

तुम्ही सुद्धा असेच नशीबवान ठरू शकता…..प्रयत्न करायला काय हरकत आहे

विशेष सूचना=हा मेसेज डिलीट करू नये…
ब्यालेंस ऊडुन जातो…

Pyara Sa Chehra Meethi Si Awaj

Pyara Sa Chehra Meethi Si Awaj,
Masum Sa Dil Sweet Si Muskan,
Perfect Personality
Khusmijaj Andaj,
Yhi To Hai Mera Wishing Style.

Happy New Year

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लहानपणी सर्व विचारायचे तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलच नाही ..

आज जर कोणी विचारलं ना तर उत्तर एकच असेल,
“मला पुन्हा लहान व्हायचंय….”

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

चिमूटभर माती

चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.!
आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना
!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेछा.!!

दिवाळीच्या पणत्यांशी आपण थोड बोलाव

दिवाळीच्या पणत्यांशी आपण थोड बोलाव,
आपल्या हळव्या भावनाना प्रकाशाशी तोलाव,
कारण, पणत्यांमधून व्यक्त होते दिवाळीची चाहूल,
उंबरठ्यावर अलगद पडत लक्ष्मीच पाऊल.
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.!!!!

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!

१) वसु बारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो .
————————–
२) धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न
असू दे
.
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
————————–
३) नरकचतुर्दशी
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
————————
४) लक्ष्मीपुजन
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
————————
५) पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा !
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद
आपल्याला मिळत राहो !
————————–
६) भाऊबीज
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहु दे

Start your diwali

Start your diwali…..by saying simple prayer…
“O Mere 33 crore  devi devtao. …
Mujhe zayada kuch  nahi chahiye.  bus aap  sab  ek ek Rupiya dedo”

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्राच्या  साक्षीने  मिळाली  बासुंदीची  मेजवानी ….
कोजागिरीच्या  रात्रीने  लिहिली  जागरणाची  कहाणी .

कोजागिरी  पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा !!

मंद प्रकाश हा चंद्राचा

मंद प्रकाश हा चंद्राचा
त्यात गोड स्वाद हा दुधाचा
विश्वास वाढुद्या नात्याचा
त्यात असुदे गोडवा साखरेचा….
कोजागिरी च्या हार्दिक शुभेछा

दारी झेंडूची फुले

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचाऱ्यांचे सोने!”
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी,
दस-याच्या आज शुभ दिनी,
सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी ..!
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!
पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!

On this auspicious occasion of Dashera

On this auspicious occasion, I wish the color, bliss and beauty Of this festival be with you throught the year!

Happy Dashera to you  & your  family

very Happy Dassera

Wishing you and your family a very Happy Dassera
On this very auspicious day may god bless you and your family with loads of happiness, sucess and very good health.

Marathi Asmita

Marathi Asmita,
Marathi Man,
Marathi Paramparechi Marathi shan.
Aaj Sonyacha Divas Ghevun Ala Chaitanaychi khan.!!!
DASRYACHYA HARDHIK SHUBHECHA.

May Lord Rama bless you

May Lord Rama bless you by eliminating the

D: Devil in

U: Ur life by giving you

S: Splendid and

S: Sparkling

E: Energy which brings

H: Happiness,

R: Riches and

A: Abundance!

Happy Dasera

1 दिवस अगोदरच दस-याच्या शुभेच्छा

दसरा….
या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली…
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच राहा…
1 दिवस अगोदरच दस-याच्या शुभेच्छा….

पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

(__),,=.____
“\;/” :. : :. ) \,
___ !,!”””‘!,!’___

सर्व बैल बांधवांना, पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
मोकाट गायींच्या मागे न फिरता, पोळ्यात ऊपस्थित राहावे ही विनंती…!

ज़माने भर में मिलते हे आशिक कई

ज़माने भर में मिलते हे आशिक कई ,
मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता ,
नोटों में भी लिपट कर, सोने में सिमटकर मरे हे
कई ,
मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफ़न नहीं होता
Happy Independence Day

There is no freedom without any cost

Always remember there is no freedom without any cost.
Some people had paid that cost so that we can enjoy our freedom or independence ….

Happy Independence day

Previous Older Entries

Archives

%d bloggers like this: