सचिन तेंदुलकर क्रिकेट का भगवान है

अगर
सचिन तेंदुलकर क्रिकेट का भगवान है
तो
अपना कोहली भी भैरुं बाबा तो बन ही चूका है!!

सचिन तेंडूलकर रिटायर्ड झालाय

अर्जुन : बाबा, तूम्ही शनिवारी रिटायर्ड झालात !
त्यामुळे आता…. मी तूमच्या आधी आंधोळीला जाणार !
कारण मला शाळेत जायचे आहे !!!
सचिन : आयला.

अंजली :- अहो, बरे झाले आज तुम्ही मोकळे आहात,
त्या नीताने बोलवायच्या अगोदर
मला एवढी मेथी निवडून द्या ,
अर्जुन ला डब्यात पराठे द्यायचे आहेत .
सचिन : आयला… मेथी निवडायची ?

आई :- अरे सचिन , जर माझे गुढघे चोळून देरे
आंघोळीपुर्वी, दुखतायेत अगदी परवा स्टेडीयम मधून
आल्यापासून !
सचिन : आयला… नक्की काय करु मी ?
मेथी निवडू की गुढगे चोळू ?

सारा : बाबा… विनोद अंकलचा फोन आहे !
सचिन फोन घेतो… “आयला विनोद गुडमॉर्निंग , तु
सकाळी सकाळी कसा फोन केलास ? ”
विनोद : गुडमॉर्निंग… तेंडल्या… कसं वाटतयं
फ्री झाल्यावर ?…. पार्कात भेटतोस का ?? ”
सचिन : अबे कसलं फ्री ?… खूप काम पडलीयेत…
मी नंतर फोन करतो…
….. फोन कट !!

Archives

%d bloggers like this: