आम्ही जिमला जात नाही कारण ….

आम्ही जिमला जात नाही

कारण ….

घरच खाऊन दुस-यांच लोखंड

उचलायच .

आणि परत त्यालाच पैसे द्यायचे !

हे आपल्याला आजपर्यंत जमलेले नाही…..

अखिल भारतीय.. पोट सुटलेली संघटना

Package किती आहे?

पुणेकर 
मुलाला पाहयला आलेल्या काकुंनी मुलाला एकच प्रश्न केला… मुलगा ढसाढसा रडला.

प्रश्न : तूझ घरभाडे, किराणा, लाईटबील, पेट्रोल, दूध भाजीपाला, मोबाईल खर्च, loan EMI, वजा करून Package किती आहे?
आजूनही त्याचे आईवडील समजूत घालतायत…:'(:'(:'(

मुंबई हून नुकताच….

मुंबई हून नुकताच shift झालेला माणूस पुण्यात बँकेत जातो

मुंबईकर : हि fixed deposite ची scheme काय आहे

पुणेरी clark : sorry साहेब ती बंद झाली. आता नाही आहे.

मुंबईकर ( रागात ): आता नाही आहे ? मग भिंतीवर कशाला लावल्ये

पुणेरी clark (शांत पणे) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. पण ते आता आहेत का ?

Shejar dharma

One more for puneri

Mr. Punekar – shejarchya joshyakadun IODEX aan.
Wife – samplay mhantat
Mr. – kay kanjus lok aahet !! Shejar dharma ahe ki nahi?
Wife – jau de aapla IODEX kadhte mi…!!!

Pune Special

SATHE- “Kay Joshi! aaj ekdum khush?”

Joshi- “Godbole la Lottery laagli.”

SATHE-“Pan tumhi ka khush?

Joshi-“Tyala ticket sapadat nahiye.”

Archives

%d bloggers like this: