Advertisements

माझी शाळा

*माझी शाळा*

आयते शर्ट

ते बी ढगळ,

चड्डीला आमच्या

मागून ठिगळ!!

त्यावर करतो

तांब्यानी प्रेस,

तयार आमचा

शाळेचा ड्रेस!!

खताची पिशवी

स्कूल बॅग,

ओढ्याचं पाणी

वाॅटर बॅग!!

धोतराचं फडकं

आमचं टिफीन,

खिशात ठेवुन

करतो इन!!

करदोडा आमचा

असे बेल्ट,

लाकडाची चावी

होईल का फेल ?

मिरचीचा ठेचा

लोणच्याचा खार,

हाच आमचा

पोषण आहार!!

रानातला रानमेवा

भारी मौज,

अनवाणी पाय

आमचे शुज!!

काट्यांच रूतणं

दगडांची ठेच,

कसा सोडवायचा

हा सारा पेच!!

मुसळधार पाऊस

पाण्याचा कडेलोट,

पोत्याचा घोंगटा

आमचा रेनकोट!!

जुन्या पुस्तकांची

अर्धी किंमत,

शिवलेल्या वह्यांची

वेगळीच गंमत!!

पेन मागता

कांडी मिळायची,

गाईड मागण्याची

भिती वाटायची!!

केस कापण्याची

एकच शक्कल,

गप्प बसायचे

होईपर्यंत टक्कल!!

📖📚📖📚📖📚📖📚

ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏

ज्यांनी कोणी लिहिले आहे ते खरे आहे🖕

आवडले म्हणून पाठवले

🌹शाळा एक आठवण🌹

Advertisements

नवरा तो नवराच असतो

नवरा तो नवराच असतो

*नवरा*

नवरा तो नवराच असतो

कितीही रागवला तरी

मायेन तोच जवळ घेतो……..

कधी रागाने बाहेर गेला

तरी त्याचे पाय आपोआप

घराकडे वळतात……

मनातले भाव त्याला

डोळ्यातूनच कळतात…….

किती दुःखी असला तरी सार गिळून घेतो

कोण आहे तिला आपल्या शिवाय….

म्हणून एक गजरा घेऊन येतो………

नवरातो नवराच असतो….

काळजी का करतेस

मी आहे ना गं तुला

म्हणून किती धीर देतो

सा-या अडचणी आपल्या

मनात ठेऊन बायकोकडे

हास-या नजरेन पाहतो…….

जसं घरावर छत असते तसेच

आपल्या डोक्यावर नव-याच झाकण असत

किती सुरक्षित असतो

आपण त्यांच्या सावलीत…

ऊन्हाचे चटके तो खातो पण

सावली आपल्या डोक्यावर देतो..,,

नवरा तो नवराच असतो….

आपन चार अलंकार घालून म्हणतो

मान माझी मंगळसुत्र तुझ

कपाळ माझी बिंदी तुझ्या नावाची…

तो कधी म्हणतो का ?

कष्ट माझे पगार तुझा…

शरीर माझ आयुष्य तुझा…..

जन्म आईच्या उदरात

पडलो तुझ्या पदरात..

तू जिवन संगिनी म्हणून

गोड मानत असतो….

नवरा शेवटी नवराच असतो….

संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो

त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो….

एक चाक डगमगल तर रथ एका

चाकावर हाकणं फार अवघड होतं

बायको शिवाय घराला

घरपण नाही तसेच

नव-या शिवाय

बायको पूर्ण नाही

तो कळस आहे घराचा

छत आहे परिवाराचा…

चटके तो खातो आपण

मात्र सावलीत राहतो

नवरा तो नवराच असतो…

आयुष्यातल्या सगळ्या

पोकळ्या भरता येतील

पण नव-याची पोकळी कधीच

भरून निघू शकणार नाही…..

म्हणून एकमेकांना

मायेची हाक द्या

प्रेमाची साथ द्या

जिवन क्षणभंगूर आहे

जगण्याचा आनंद घ्या……..

आवडले असेलच तर शेयर करा…

अभिमान और नम्रता

अभिमान की ताकत फरिश्तो को भी “शैतान” बना देती है,

और

नम्रता साधारण व्यक्ति को भी “फ़रिश्ता” बना देती है।

पहाड़ चढ़ने वाला व्यक्ति झुककर चलता है

पहाड़ चढ़ने वाला व्यक्ति झुककर चलता है और उतरने वाला अकड़ कर चलता है |

कोई अगर झुककर चल रहा है मतलब ऊँचाई पर जा रहा है और कोई अकड़ कर चल रहा है, मतलब नीचे जा रहा है |

Always try to represent yourself happy

Always try to represent yourself ‘happy’,
Because , Initially, it becomes your ‘look’,
Gradually, it becomes your ‘habit’
& finally, it becomes your ‘personality’!

Life is a journey

Life is a journey with problems to solve, lessons to learn,

but most of all experiences to enjoy.

Life is to be enjoyed not simply endured.

Good Morning

मोठा झाल्यावर

लहानपन:-मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल, पायलट होईल किंवा इंजिनीअर होईल….

तरुणपण:-Zp च्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग रे

A tremendous stream

A tremendous stream is flowing toward the ocean, carrying us all along with it; and though like straws and scraps of paper we may at times float aimlessly about, in the long run we are sure to join the Ocean of Life and Bliss.
Good morning.

If you have the Spirit of Understanding

If you have the Spirit of Understanding everything in a Positive way,
You will Enjoy each and every Moment of Life, whether it’s Pressure or Pleasure .
        
!! Be positive…!!

Good Morning 

कपडे झाले छोटे

👗 कपडे झाले छोटे,
🙈 लाज कुठुन येणार,
🌾 धान्य झाले हाईब्रेड,
💪 ताकद कुठुन येणार,
🌸 फुल झाली प्लास्टिकची,
😌 सुगंध कुठून येणार,
👩 चेहरा झाला मेक अपचा,
👸 रुप कुठून येणार,
👨 शिक्षक झाले टुयशनचे,
📚 विद्या कुठुन येणार,
🍱 भोजन झाले हाँटेलचे,
✊ तंदुरुस्ती कुठून येणार,
👻 प्रोग्राम झाले केबलचे,
😇 संस्कार कुठून येणार,
💴 माणसे झाली पैशाची,
🙏 दया कुठुन येणार,
🏭 धंदे झाले हायफाय,
🏢 बरकत कुठुन येणार,
😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी,
👤 भगवंत कुठून येणार,
👫 मित्र झाले वॉट्सअपचे,
💃🏃 भेटायला कुठून येणार

जिथे दान देण्याची सवय असते

जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते…..

डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत……

“मी दुनिये बरोबर लढ़ु शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही कारण आपल्या माणसांबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही तर ‘जगायचे’ आहे”.

सफर का मजा लेना हो तो

सफर का मजा लेना हो तो साथ में सामान कम रखिए
और
जिंदगी का मजा लेना हैं तो दिल में अरमान कम रखिए !!

तज़ुर्बा है मेरा…. मिट्टी की पकड़ मजबुत होती है,
संगमरमर पर तो हमने …..पाँव फिसलते देखे हैं…!

जिंदगी को इतना सिरियस लेने की जरूरत नही यारों,
यहाँ से जिन्दा बचकर कोई नही जायेगा!

जिनके पास सिर्फ सिक्के थे वो मज़े से भीगते रहे बारिश में ….
जिनके जेब में नोट थे वो छत तलाशते रह गए…

लंबी उड़ान के बाद

लंबी उड़ान के बाद अपने घौसले में लौटी चिड़ियासे उसके बच्चोने पूछा “आसमान कितना बड़ा है?”
चिड़ियाने अपने बच्चोंको पंखोंमे समेटते हुए कहा “सो जाओ मेरे बच्चों, वो मेरे पंखोंसे छोटा है”

Its not Important in life

Its not Important in life that who is “AHEAD” of us.  Or who is “BEHIND” of us.  What truly matters in life is who is “WITH” us.

Happiness has two great advantages over money

Happiness has two great advantages over money.

People cannot borrow it from you and you love sharing it with everyone willingly.

एक प्यारी सी लाईन

एक प्यारी सी लाईन उलटी या
सीधी कैसे भी पढ़ो अच्छा लगता
है।
” है जिंदगी तो अपने है”

WAITING is the best thing

WAITING is the best thing you can do to get what you deserve.
Always think of this thought…
EVERYTHING has a perfect timing.

बहाने Vs सफलता

~ ~ * बहाने Vs सफलता *~ ~
          ****************
1- मुझे उचित शिक्षा लेने का
अवसर नही मिला…

उचित शिक्षा का  अवसर
फोर्ड मोटर्स के मालिक
हेनरी फोर्ड को भी नही मिला ।
**********************

2- मै इतनी बार हार चूका ,
अब हिम्मत नही…

अब्राहम लिंकन 15 बार
चुनाव हारने के बाद राष्ट्रपति बने।
**********************

3- मै अत्यंत गरीब घर से हूँ …

पूर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम भी
गरीब घर से थे ।
*********************

4- बचपन से ही अस्वस्थ था…

आँस्कर विजेता अभिनेत्री
मरली मेटलिन भी बचपन से
बहरी व अस्वस्थ थी ।
**********************

5 – मैने साइकिल पर घूमकर
आधी ज़िंदगी गुजारी है…

निरमा के करसन भाई पटेल ने भी
साइकिल पर निरमा बेचकर
आधी ज़िंदगी गुजारी ।
**********************

6- एक दुर्घटना मे
अपाहिज होने के बाद
मेरी हिम्मत चली गयी…

प्रख्यात नृत्यांगना
सुधा चन्द्रन के पैर नकली है ।
**************************

7- मुझे बचपन से मंद बुद्धि
कहा जाता है…

थामस अल्वा एडीसन को भी
बचपन से मंदबुद्धि कहा जता था।
************************

8- बचपन मे ही मेरे पिता का
देहाँत हो गया था…

प्रख्यात संगीतकार
ए.आर.रहमान के पिता का भी
देहांत बचपन मे हो गया था।
***********************

9- मुझे बचपन से परिवार की
जिम्मेदारी उठानी पङी…

लता मंगेशकर को भी
बचपन से परिवार की जिम्मेदारी
उठानी पङी थी।
*********************

10- मेरी लंबाई बहुत कम है…

सचिन तेंदुलकर की भी
लंबाई कम है।
*********************

11- मै एक छोटी सी
नौकरी करता हूँ ,

इससे क्या होगा…
धीरु अंबानी भी
छोटी नौकरी करते थे।
**********************

12- मेरी कम्पनी एक बार
दिवालिया हो चुकी है ,
अब मुझ पर कौन भरोसा करेगा…

दुनिया की सबसे बङी
शीतल पेय निर्माता पेप्सी कोला भी
दो बार दिवालिया हो चुकी है ।
*********************

13- मेरा दो बार नर्वस
ब्रेकडाउन हो चुका है ,
अब क्या कर पाउँगा…

डिज्नीलैंड बनाने के पहले
वाल्ट डिज्नी का तीन बार
नर्वस ब्रेकडाउन हुआ था।
**************************

14- मेरी उम्र बहुत ज्यादा है…

विश्व प्रसिद्ध केंटुकी फ्राइड चिकेन
के मालिक ने 60 साल की उम्र मे
पहला रेस्तरा खोला था।
*********************

15- मेरे पास बहुमूल्य आइडिया है
पर लोग अस्वीकार कर देते है…

जेराँक्स फोटो कापी मशीन के
आईडिया को भी ढेरो कंपनियो ने
अस्वीकार किया था पर आज
परिणाम सामने है ।
*************************

16- मेरे पास धन नही…
इन्फोसिस के पूर्व चेयरमैन
नारायणमूर्ति के पास भी धन नही था
उन्हे अपनी पत्नी के गहने बेचने पङे।
*************************

17- मुझे ढेरो बीमारियां है..

वर्जिन एयरलाइंस के प्रमुख भी
अनेको बीमारियो मे थे |
राष्ट्रपति रुजवेल्ट के दोनो पैर
काम नही करते थे।
*************************

आज आप जहाँ भी है
या कल जहाँ भी होगे
इसके लिए आप किसी और को
जिम्मेदार नही ठहरा सकते ,
इसलिए आज चुनाव करिये –
सफलता और सपने चाहिए
या खोखले बहाने …

बेहतरीन सन्देश…

चहा की कॉफी

चहा…!  की  कॉफी…!!

चहा म्हणजे उत्साह..,
कॉफी म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..,
कॉफी म्हणजे प्रेम..!!

चहा एकदम झटपट..,
कॉफी अक्षरशः निवांत…!

चहा म्हणजे झकास..,
कॉफी म्हणजे वाह मस्त…!!

चहा म्हणजे कथासंग्रह…,
कॉफी म्हणजे कादंबरी…!

चहा नेहमी मंद दुपार नंतर…,
कॉफी एक धुंद संध्याकाळी…!!

चहा चिंब भिजल्यावर…,
कॉफी ढग दाटुन आल्यावर…!

चहा = discussion..,
कॉफी = conversation…!!

चहा = living room….,
कॉफी = waiting room…!

चहा म्हणजे उस्फूर्तता…,
कॉफी म्हणजे उत्कटता…!!

चहा = धडपडीचे दिवस…,
कॉफी = धडधडीचे दिवस!…!

चहा वर्तमानात दमल्यावर…,
कॉफी भूतकाळात रमल्यावर…!!

चहा पिताना भविष्य रंगवायचे…,
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची…!!!

Keys that will unlock the door

The will to win,
The desire to succeed,
The urge to reach your full potential.
These are the keys that will unlock the door to personal excellence.

Previous Older Entries

%d bloggers like this: