सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी अस्मितेची मराठी शान”
मराठी परंपरेचा मराठी मान”
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येयील”
आयुष्यात तुमच्या सुख, समृद्धी आणि समाधान”

… शुभ दसरा !!!..

सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
सोनं घ्या सोन्यासारखं राव्हा!!!!

A time for celebration

A time for celebration, A time for victory
of good over bad, A time when world see the
example of power of good. Let us continue
the same “true” spirit. Happy Dussehra…

दारी झेंडूची फुले

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचाऱ्यांचे सोने!”
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी,
दस-याच्या आज शुभ दिनी,
सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी ..!
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!
पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!

On this auspicious occasion of Dashera

On this auspicious occasion, I wish the color, bliss and beauty Of this festival be with you throught the year!

Happy Dashera to you  & your  family

very Happy Dassera

Wishing you and your family a very Happy Dassera
On this very auspicious day may god bless you and your family with loads of happiness, sucess and very good health.

Marathi Asmita

Marathi Asmita,
Marathi Man,
Marathi Paramparechi Marathi shan.
Aaj Sonyacha Divas Ghevun Ala Chaitanaychi khan.!!!
DASRYACHYA HARDHIK SHUBHECHA.

आपट्याची पान त्याला ह्रदयाचा आकार

“आपट्याची पान त्याला ह्रदयाचा आकार ,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार !”
         !! शुभ दसरा !!

“तुमच्या कुंटुबाला व तुम्हाला विजयादशमीच्या सर्वाना
हार्दिक शुभेच्छा “

May Lord Rama bless you

May Lord Rama bless you by eliminating the

D: Devil in

U: Ur life by giving you

S: Splendid and

S: Sparkling

E: Energy which brings

H: Happiness,

R: Riches and

A: Abundance!

Happy Dasera

दसरा आहे ना आज

एक विवाहीत स्त्री स्वताच्या जिभेवर हळद, कुंकु, अक्षदा लावत होती…

नवरा:- अग हे काय करतेस???

बायको:- अहो दसरा आहे ना आज म्हणुन शस्राची पुजा करते आहे.

1 दिवस अगोदरच दस-याच्या शुभेच्छा

दसरा….
या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली…
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच राहा…
1 दिवस अगोदरच दस-याच्या शुभेच्छा….

Archives

%d bloggers like this: