तिळगुळ घ्या गोडगोड बोला

बरं !!!! मी काय म्हणतो, ,
,
,ते
,
,
,
,”तिळगुळ घ्या गोडगोड बोला” वाले मॅसेज चालु करायचे का ???? 😃😃😃

माझं काय चुकलं?

*माझं काय चुकलं?*

(गैरसमज)

बायको च्या मैत्रिणीने तिळगुळ म्हणून काटेरी हलवा दिला आणि म्हणाली “तिळगुळ घ्या गोडगोड बोला….”

मी विचारलं : फक्त ह्यानेच तोंड गोड करणार का? …..

.

तर ती चक्क “इश्श, काहीतरीच काय!” असे म्हणून लाजून निघुन गेली आणि

बायको कडाडली

“मी काय मेले का बाहेर जाऊन तोंड गाेड करायला सांगताय ते?”

.

.

.

..

आता मला कळत नाही,

जर मला *तिळाचा लाडू* पाहिजे होता… तर तिला लाजायला आणि हिला तडकायला काय झाले?

तीळात मिसळला गूळ

तीळात मिसळला गूळ,

त्याचा केला लाडू

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू

#HappyMakarSankranti

माझ्यावर प्रेम करणारे

माझ्यावर प्रेम करणारे,

माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे,

वेळोवेळी मदतीला धावून येणारे,

मला समजुन घेणारे,

माझ्यावर विश्वास ठेवणारे,

तुमच्यासारखी जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि,

कधी कसलीच चिंता नाही वाटली

“तुम्ही माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात”

“तुमच्या असण्याने च माझे आयुष्य परिपूर्ण आहे. ”

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना नवीन वर्षातिल पहील्या सनाला मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा…

तीळगुळ घ्या गोड गोड बोला

आज दि.14 जानेवारी

आज दि.14 जानेवारीपासून सूर्य आश्लेषा नक्षत्रापासून मकर राशित प्रवेश करीत आहे. आणि त्याच दिवसापासून प्रत्येक दिवस तीळ, तीळ वाढत जाणार तशीच आपली यश कीर्ति धनलक्ष्मी वाढत जाओ आणि सर्व परिवारास निरामय स्वास्थ्य लाभों ह्याच संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!

सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!

शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!

दुःख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे,

*“मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!*

मकरसक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

राग असावा तिळासारखा,

बोली असावी साखरेसारखी,

प्रेम असावे गुळासारखे,

नाती असावी तिळगुळासारखी

मकरसक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

तिळ गुळ घ्या…गोड गोड बोला…

Happy Makar Sankranti

Take Sweet,

Talk Sweet and

Be Sweet.

Happy Makar Sankranti

आजपासून सूर्य आश्लेषा नक्षत्रापासून मकर राशित प्रवेश करीत आहे

आजपासून सूर्य आश्लेषा नक्षत्रापासून मकर राशित प्रवेश करीत आहे.

आणि त्याच दिवसापासून प्रत्येक दिवस तीळ, तीळ वाढत जाणार तशीच आपली यश, कीर्ति ,धनलक्ष्मी, वाढत जाओ

आणि आपल्या सर्व परिवारास निरामय स्वास्थ्य लाभों ह्याच संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा

*तीळ गूळ घ्या गोड गोड बोला*

मकरसन्क्रान्ती ला पतंग उडऊ नका

मकरसन्क्रान्ती ला पतंग उडऊ नका

(पक्षी जखमी होतात)

होळी नका खेळु

(पाण्याची नासाडी होते)

दिवाळीला फटाके वाजवु नका

(प्रदुषण होईल)

.

.

.

.

.

अऱे……. मग काय प्रत्तेक सणाला दारुच ढोसायची का ?

तिळगुळ घ्या

तिळगुळ घ्या नाहीतर नका घेऊ, पण गोड गोड बोला Happy Makar Sankranti

स्नेह आहेच.. तो असाच राहावा.

स्नेह आहेच.. तो असाच राहावा.नात्यातला गोडवा असाच राहावा.
आपणास मकर संक्रांतीच्या

हार्दिक शुभेच्छा.!!

तिळगुळ घ्या.. गोड बोला..

लोहड़ी और मकर संक्रांति की शुभकामनाएं!

मूंगफली की खुश्बू और गुड़ की मिठास;
मक्की की रोटी और सरसों का साग;
दिल की ख़ुशी और अपनों का प्यार;
मुबारक हो आपको लोहड़ी और मकर संक्रांति का त्यौहार।

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडूद्या…
या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
*****************************
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****************************

आठवण सुर्याची

आठवण सुर्याची,                  
साटवण स्नेहाची,
कणभर तीळ,      
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
ॠणानुबंध वाढवा,
तिळगुळ घ्या गोडगोड बोला,
मकर संक्रातीच्या
हार्दिक शुभेच्या..

आम्ही नेहमीच गोड बोलतो

Advance warning!
पुणेकर –
आम्ही नेहमीच गोड बोलतो त्यामुळे उगीच संक्रांतीचे मेसेज, तिळगुळाचेफोटो वगैरे व्हॉट्स ऍप वर पोस्ट करू नये… अगदीच वाटल्यास प्रत्यक्ष भेटून (दुपारी1 ते 4सोडून) तिळगुळ द्यायला हरकत नाही!…

What Is That Bright Light?

What Is That Bright Light?
From Where Does This Fragrance Coming?
This Gentle Breeze,
Cool Air Hearty Music,
Oh! Its Sankranthi,
Wish You A Very Happy Makar Sankranti.

May The Sun God Shower His WARMTH

May The Sun God Shower His WARMTH
On This Happy Day Of PONGAL
May The SUGARCANE Offer Its SWEETNESS
On This Joyous Day Of PONGAL.

Bande Hain Hum India Ke

Bande Hain Hum India Ke
Hum Pe Kiska Zorrrr,
Uttarayan Mein Udae
Patang Chaaro Ore,
Lunch Mein Khaye Undhiya
Aur Jalebi Gol Gol,
Apna Manjha Khud Banvane
Aaj Chale Hain Hum!
Happy Uttarayan
Happy Makar Sankranti

With Great Devotion

With Great Devotion,
Fervor and Gaiety,
With Rays of Joy and Hope,
Wish You and Your Family,
HAPPY MAKAR SANKRANTI..

Previous Older Entries

Archives

%d bloggers like this: