Advertisements

दिपावलीच्या शुभ क्षणांनी

दिपावलीच्या शुभ क्षणांनी,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Advertisements

आज वसुबारस

आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस,
हि दिवाळी तुम्हाला अlणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Archives

%d bloggers like this: