काळजीपुर्वक वाचा व विचार करा

काळजीपुर्वक वाचा व विचार करा:

आम्ही या भूतलावर जन्म घेण्यासाठी आईच्या उदरात ९ महिने थांबतो.

नीट चालायला येण्यासाठी वर्ष – दीड वर्ष थांबतो.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी ३,४ वर्ष थांबतो.

मतदानासाठी १८ वर्षे थांबतो.

चांगले शिक्षण पूर्ण होऊन नोकरीसाठी २२,२३ वर्ष थांबतो.

लग्नासाठी २६, २७ वर्ष थांबतो.

अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील ज्यासाठी आपण योग्य वेळ येण्याची वाट बघतो,

परंतु

🚦 ट्राफिक सिग्नलला 🚦

आम्ही ६० सेकंद

आणि

त्यामध्ये पण शेवटचे ६, ७ सेकंद आजिबात थांबू शकत नाही.

आणि अपघात झाल्यावर भांडण करण्यासाठी तासभर थांबतो.

शांत रहा व संयम पाळा. अपघात टळतील.

स्वतः थोडस बदला, शहर बदलेल, आपोआप देश बदलेल

होय बदल आपणच घडवणार

#changemakers #change #changeisgood #changemymind #changeyourmind #changeyourmindset #changeyourcountry #obeyrules #obeytrafficrules

Police knocked on my door today

The Police knocked on my door today asking if they could talk to me. I called out ‘How many of you are There?

Two came the reply.

Good I said ‘Talk to each other’

काय जिंदगी आहे?

काय जिंदगी आहे?
डॉक्टर ला वाटते तुम्ही आजारी पडावे.
पोलिसाला वाटते तुम्ही काही तरी गुन्हा करावा.
वकीलाला वाटते तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्या कचाट्यात अडकाव.
एका इंजीनियर ला वाटत तुम्ही कर्ज काढून का होईना पण घर बांधाव.
अंतयात्रेचे सामान विकणार्याला वाटते तुम्ही मरावे.

फक्त आणि फक्त

एका  “शिक्षकाला वाटत तुम्ही जीवनात यशस्वी व्हावे व सुंदर जीवन जगावे

एक Collector, एक SP, एक मंत्री और एक शिक्षाकर्मी बैठे बातें कर रहे थे

एक बार एक  Collector, एक SP, एक मंत्री और एक शिक्षाकर्मी बैठे बातें कर रहे थे….।

Collector : हम तो इलाके के मालिक होते हैं। जिससे
जो मर्ज़ी करवा लें।

SP: हम जिसे चाहे अंदर करके ठोक दें। हमारा भी बड़ा रौब
होता है।

Minister: हमारा तो जलवा है बॉस।।। हम चाहे कुछ भी करें, कोई माई का लाल कुछ नहीं बोल सकता।

शिक्षाक : हमारा तो जी कोई रौब नहीं होता। सारा दिन
बच्चों को मुर्गा बना के कूटते हैं। आगे सालों की मर्ज़ी, Collector बनें, SP बनें, या नेता।।।

A Guru is always a Guru.

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले

पुण्याला  डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले.
दुसरे दिवशी पोलीस कंटोलला पहिला फोन आला:

अहो, जरा कॅमेरामधे पाहून सांगा ना, चितळे उघडले का?

Archives

%d bloggers like this: