Advertisements

आजकाल तू उदास असतेस

नवरा – आजकाल तू उदास असतेस, आजारी आहेस असं वाटतं. डॉक्टरांकडे जाऊन ये.

बायको – जाऊन आले… ते म्हणाले, रक्तामध्ये दिवाळी आली आहे “शॉपिंगची कमी” आहे म्हणे.

दोन-चार मॉलमध्ये जाऊन या, खरेदी करा. वातावरण बदललं की आपोआप ठीक व्हाल.

Advertisements

स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स

*स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स:-*
१. फोडणी करताना त्यात व्हिस्कीचे चार थेंब टाकावेत, फोडणी जळत नाही.
२. कणीक भिजवताना तेलाबरोबर थोडी बिअर टाकावी, पोळ्या छान सोनेरी होतात.
३. आमटीमधे थोडा व्होडका टाकला तर आमटी ऊन्हाळ्यात खराब होत नाही.
४. कटाची आमटी करताना त्यात थोडी रेड वाईन टाकल्यास आमटी छान सरसरीत होते.
५. कढी करताना त्यात थोडी रम टाकल्यास ताकाचा आंबटपणा जाऊन कढी गोड होते.
“हे जमत नसेल तर नवऱ्याच्या पोटात. दोन पेग घातले कि जेवण कसेही बनले तर फरक पडत नाही…”

तुमची आठवण आली की वाटतं

तुमची आठवण आली की वाटतं एका दगडावर miss you लिहाव 
आणि 

तो दगड तुमच्या डोक्यात घालावा म्हणजे तुम्हाला पण

माझी आठवण येईल🤣

एका लग्नात नवरी ने घेतलेला उखाना

एका लग्नात नवरी ने घेतलेला उखाना –
‘ लाल मणी तोडले

काळे मणी जोडले..

चंदू रावांसाठी मी

सात जण सोडले..’
– नवरदेव भर लग्नातून ऊठून पळाला..

काल दिवसभर नेट चालत नव्हते

बायको तिच्या मैत्रिणीला : काल दिवसभर नेट चालत नव्हते.
मैत्रिण : मग काय केले ?
बायको : काही नाही , नवर्याबरोबर गप्पा मारत होते ,
” बरा वाटला गं स्वभावाने “

..आज फक्त जागतिक महिला दिन आहे…😜😂

सर्व पुरूषांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा…..

स्वत: ची काळजी घ्या, शांत रहाण्याचा प्रयत्न करा,भिऊ नका……

देव तुमच्या पाठिशी आहे…

🍫😷 तसा..रोजच घरगुती महिला दिन असतो

आज फक्त जागतिक महिला दिन आहे…😜😂

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्या वाघासारख्या मिञांना शेळी बनवणारया तमामवहिनी साहेबांना जागतीक

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

पति का नाम भले ही शंकर हो

पति का नाम भले ही शंकर हो लेकिन….

.

.

.

.

.

.

.

तांडव हमेशा पत्नी ही करती है।

😆😆😆

पत्नी को काफी-देर तक खामोश बैठा देखकर

डॉ. ने थर्मामीटर पत्नी के मुँह में रख कर कुछ देर मुँह बन्द रखने को कहा 
पत्नी को काफी-देर तक खामोश बैठा देखकर 👀
ग्रामीण पति :oops:ने भावुक होकर पूछा-: डॉ. साहेब ये डंडी कितने की आती है..?

स्किन बहुत ऑयली ऑयली सी हो गयी है

सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले

….सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले. .

अगं या उटण्याचा उग्र वास येतोय…😫

पत्नी:-अरे देवा..देवा…देवा….काय बाई तुमचा हा वेंधळेपणा….मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या….

एक उटण्याची व दुसरी हिंगाची ..तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली….अन फासली सगळ्या अंगाला. ..:evil::evil:

काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा…कसं होईल या संसाराचं. .? काय म्हणावं या वेंधळ्या माणसाला. …!!!!
पती – अग अग…तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय….

तू कशाला एवढं टेंशन घेतेस?
पत्नी- अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या हो…..

इथं माझी भाजी उटण्याने बिघडली त्याचं काय?..😫
*तात्पर्य….बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात..*😜
बिच्चारा हिंगाळलेला नवरा…:(:(

Trust

With trust, even silence is understood. Without trust, every word is misunderstood. 

Trust is the soul of relationships.

समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न

Intelligent Husband

Intelligent Husband

Wife was busy in packing her clothes.

Husband – Where are you going?

Wife – I’m moving to my mother.

Husband also starts packing his clothes.

Wife – Now where are you going?

Husband – I’m also moving to my mother.

Wife – And what about the kids?

Husband – Well I guess … If you are moving to your mother and I’m moving to my mother … They should move to their mother.

Clothes unpacked…..

बायकोला नेट रिचार्ज करुन दिले

“खुप दिवसाने बायकोला नेट रिचार्ज करुन दिले …whatsapp वर तिचा पहिलाच मेसेज आला ……
..

.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.चक्किवर ठेवलेला दळनाचा डबा घरी घेउन या.!!!

पेट्रोल पंपावर

पेट्रोल पंपावर गेल्यावर
बायकोला लांब का थांबवतात ?

कारण तिथे लिहिलेले असते
स्फोटक पदार्थ लांब ठेवा.

भूकंप आया क्या?

दोस्त-“भूकंप आया क्या?”
पति-“नही, अभी मायके में है”

बीवियों के मायके रहने जाने का चलन साल में 3 बार होना चाहिए

बीवियों के मायके रहने जाने का चलन साल में 3 बार होना चाहिए
फायदे-
1. इससे पति पत्नी का प्रेम बढेगा
2. तलाक का मामला घटेगा
3.मायके में भी बीवियों को अपना भाव पता चलेगा
4.पति की कद्र बढ़ेगी
5.बार बार मायके की धमकी कम होगी
6.मायके वालो को अपनी बेटियों की सही आदते पता चलेंगी
7.दामाद के प्रति सहानुभूति बढती है

क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होत आहे

प्रिय पत्नीस,
फेब्रुवारी पासुन क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होत आहे,
म्हणून तुझ्यासाठी काही नियम :

१. वर्ल्डकप पासुन रिमोट आणि टी.व्ही पुर्णपणे माझा

२.तुझ्या सगळ्या मित्र-मैत्रीणी, नातेवाईक यांना सांगुन ठेव वर्ल्डकप संपेपर्यंत कुणीही लग्न करायचे नाही, पुजा, प्राेग्राम काढायचा नाही की मरायचं पण नाही, मी कुठेच जाणार नाही.

३. मध्ये मध्ये फालतु प्रश्न विचारायचे नाही.

४. त्याच्या पायाला बॉल लागला मग तो आऊट कसा?

५. हा कोणत्या देशातला? ते कुठे आले? मला माहीत नाही, लहानपणी भुगोलाचा अभ्यास करायचा होता.

६. हा ‘खान’ कोणता आपला की पाकीस्तानचा ? असा भलताच प्रश्न विचारायचा नाही, कपडयांवरुन बघत जा.

७. मी टि.व्ही.समोर असतांता गुडघ्यावर रांगत जा.

८. हा तर ‘कोड’ पडल्यासारखा पांढरा दिसतोय ?  “ईईई हा किती काळा” असे मध्येच किंचाळायचे नाही, तुझ्या बापापेक्षा बरे दिसतात सगळे.

९. हि क्रिकेट मँच आहे ईथे त्या फडतूस सूनेसारखे दर दोन दिवसांनी वेगळे नवीन नवरे येत नाही, नवऱ्यांनी टाकलेल्या सहा सहा रिकामटेकड्या बायका नाहीत, एका बरोबर प्रेम करुन दुसऱ्या बरोबर लग्न करणाऱ्या चालु आयटम ईथे नाही, म्हातारपणी भडक मेक-अप करुन खी खी करणारी सासु ईथे नाही.तरी मला हा खेळ पाहायला आवडतो बस्स!

(वर्ल्डकप संपल्यानंतर)
तुझा नवरा.

अगर मैं मर गई

पत्नी : सुनो जी ….
“अगर मैं मर गई तो ….
तुस्सी कितने दिनों बाद ….
दूजा ब्याह करोगे ” …. ??

पति : ….
“महंगाई का जमाना है …
कोशिश तो यही करूँगा
की …. श्राद्ध के साथ ही
रिसेप्शन ….
एडजस्ट हो जाये ” … !

Previous Older Entries

%d bloggers like this: