पप्पा नाव घ्या

मुलगा : पप्पा नाव घ्या

बाप :

सुटले सर्व मित्र

विसकटले सुत्र

विसरलो माझ गोत्र

विचारीना मला कुत्र

जेव्हा पासून

तुझ्याआयला …

घातल मंगळसुत्र.

बंड्या आज काय शिकवले शाळेत

*आई:* “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”

*बंड्या:* “लिहायला शिकवले.”

*आई:* “अरे वा छान! काय लिहले?”

*बंड्या:* “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….”

Trust

With trust, even silence is understood. Without trust, every word is misunderstood. 

Trust is the soul of relationships.

नळाला पाणी कुठून येत?

!!एकदम खतरनाक!!.

मुलगा-पप्पा नळाला पाणी कुठून येत?.

पप्पा-नदितून…

मुलगा-पप्पा मला नदी पाहायचीय…?.

ते दोघेजण नदी पाहायला जातात..

पोरग देत पप्पाला नदीत ढकलून..

आणि घरी पळत पळत येत आणि मम्मीला म्हणतं…

मम्मी.. मम्मी.. लवकर नळ चालू कर…

पप्पा येणार आहे नळातून!!

next generation KG poem

next generation KG poem

chatting chatting
yes papa
girlfriend setting
no papa
telling lies
no papa
open your whatsapp
ha ha ha

आज तेरी मम्मी इतनी चुप-चुप क्यों बैठी है ?

पापा – “बेटा, आज तेरी मम्मी इतनी चुप-चुप क्यों बैठी है ?”

बेटा – “मेरी गलती से पापा ….”

पापा – “नालायक, ऐसा क्या किया तूने ?”

बेटा – “मम्मी ने लिपस्टिक मांगी थी … मैंने गलती से ‘फेविस्टिक’ दे दी !!!”

पापा – “जुग-जुग जियो मेरे लाल … भगवान ऐसा बेटा सबको दे … !!

Archives

%d bloggers like this: