What’s the wifi password?

Me: What’s the wifi password?

John: You need to buy a drink first.

Me: Okay, I’ll have a coke.

John: Is Pepsi okay?

Me: Sure. How much is that?

John: £3.

Me: There you go. So what’s the wifi password?

John: You need to buy a drink first. No spaces, all lowercase.

बातमीदार एका बेवडयाला विचारतो

बातमीदार एका बेवडयाला विचारतो, “डिजिटल इंडिया” ही संकल्पना यशस्वी होतीये का ?

बेवडा उत्तरला : जेव्हा मला AMAZON वर दारूची बाटली ऑर्डर करता येईल

आणि

OLX वर रिकामी बाटली विकता येईल तेव्हाच डिजिटल इंडिया संकल्पना यशस्वी झाली म्हणता येईल

सोचा रद्दीवाले से पूछुं

*सोचा रद्दीवाले से पूछुं कि… शिकायतें”*

*कितने में खरीदेगा………??*

भण्डार है शिकायतों का…

पुराने रद्दी अखबारों से

कहीं ज्यादा,

दिलों में भरी पड़ी हैं…

*आप भी मेरी माने तो…*

*इन शिकायतों को*

*आज बेच ही दीजिये..!!*

दीपावली की सफाई सा

चमक उठेगा…

आपके *”मन का घर”…!!*

🌹. शुभ दिपावली🌹

चिंटू आहे का घरी?

बाळू : काकू, चिंटू आहे का घरी?

काकू : आहे ना,

गरमा गरम पोहे खातोय.

तुला पण भूक लागली असेल ना?

बाळू : हो…

खूप.

काकू : मग जा बरंघरी पटकन…

आणि खाऊन ये काहीतरी…

मकरसन्क्रान्ती ला पतंग उडऊ नका

मकरसन्क्रान्ती ला पतंग उडऊ नका

(पक्षी जखमी होतात)

होळी नका खेळु

(पाण्याची नासाडी होते)

दिवाळीला फटाके वाजवु नका

(प्रदुषण होईल)

.

.

.

.

.

अऱे……. मग काय प्रत्तेक सणाला दारुच ढोसायची का ?

Your smile is

Your smile is a signature of God on your face,

Do not allow it to be washed away by your tears or erased by your anger.

Life is Best for those who are Enjoying it.

Difficult for those who are Comparing it

And

Worst for those who are Criticizing it.

Your own Attitude defines Your Life..

दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका २०१७

ॐ दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका

“””””””””””””””””””””””””””””””””””””

श्री गणेशाय नमः

🌷

१६/१०/२०१७ सोमवार गुरुद्वादशी वसूबारस

-या दिवशी गुरू स्वामीची पुजा गाई वासराची पुजा करा

🌺

१७/१०/२०१७ मंगळवार धनत्रयोदशी

-या दिवशी यमाची ब्रम्हाची पुजा करावी दारासमोर सडा रागोळी काढावी

🌷

१८/१०/२०१७ बुधवार

नरक चतुर्दशी

-या दिवशी अभ्यंगस्नान करावे ध्रृत वस्त्र घालून देवाची पुजा करावी

😃

१९/१०/२०१७ गुरुवार

लक्ष्मी कुबेर पूजन

-या दिवशी चंदन उटणें सुवासिक तेल लाऊन अभ्यंगस्नान करून लक्ष्मी व कुबेर पुजा करावी

पुजन वेळ दूपार ४वा४५ ते ८वा४० रात्री९वा३५ ते ११वा५५

🌺

२०/१०/२०१७ शुक्रवार बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा वही पूजन

-दुकानदार , कारखानदार कार्यालय, आफिस मधे यांची वही पुजा करावी

वही पुजन वेळ पहाटे ३वा ३५ ते सकाळी ६वा ३५ व सकाळी८वा ५ ते ११वा ५

🌷

२१ /१०/२०१७ शनिवार भाऊबीज

-या दिवशी बहिणीने भावाला ओवाळणे व भावाने बहिणीला ओवाळणी द्यावी

अशा प्रकारे सण साजरा करावा

🙏�ही दिवाळी तूम्हा सर्वाना आनंदाची जावो ही प्रार्थना 🙏�

जिथे कमी तीथे स्वामी…

स्वामी तीथे आम्हीं

॥ॐ महालक्ष्मी नमो नमः॥

🙏🌹🙏

May this Diwali

May this Diwali, light up for you.

The hopes of Happy times, And dreams for a year full of smiles!

Wish you and your family a delightful Diwali.

HAPPY DIWALI

Diye me jyoti,
Jyoti me prakash,
Pulkit hai dharti,
Jagmag aakash,Diyon ki katar kahe
bar bar viraje
MAA LAXMI AAPKE DWAR . . . .
¤HAPPY¤ ¤DIWALI¤

Trust

With trust, even silence is understood. Without trust, every word is misunderstood. 

Trust is the soul of relationships.

कोजागिरी पौर्णिमा महत्त्व

*|| ॐ कुलदेवतोभ्यो नम:||* 
✨✨ कोजागिरी पौर्णिमा✨✨

*को जागरती = कोण जागं आहे !….*
*अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकीच एक अतीशय महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी-कुबेर-इंद्र-चंद्र आदी देवतांची महत्वाची पूजा.*

    

 15 ऑक्टोंबर शनिवार
पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा’ अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात. 

त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे.हा उत्सव अश्विन शु. पोर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ या ३९ मिनिटात करायचा असतो. *भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर*यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी असतात त्यांना अमृताचा (दुध) नवैद्य लागतो.
* पूजाविधी मांडणी :- 

मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर 

१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी 

२) विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.

३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा/गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतिक म्हणून घ्यावा.
अशी मांडणी रात्री १२ वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक १२ ते १२:३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.
४) चंद्राचे प्रतिक म्हणून चंदनाचा एक छोटा भरीव गोल बनवावा.

५) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी

*ऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यू भय I शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा II*
दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपारी जपून ठेवून दरवर्षी पुजाव्यात. कोजागारीस त्यांची पूजा करावी. १२ ते १२:३० या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी
त्यात गायत्री या मंत्राचा १ माळ जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र, प्रत्येक १ माळ जप करावा, तसेच १ वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा व गीतेचा १५ वा अध्याय वाचावा.
हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा! लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी हि परमदयाळू आहे. कृपाळू आहे, ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.

या मोठ्या बहिणीस *अक्काबाई’ म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की ‘अक्काबाईचा फेरा आला’ हि अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे कोण जागे आहे. ते ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय? *कोजागर्ती*? यावरून या पौर्णिमेला *कोजागरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो *कोजागरती* असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले 
🚩 *गुरुदेव दत्त* 🚩

Admin ने लावला गॉगल

आजचा सुविचार

Admin ने लावला गॉगल

मग काय.

कचरेवाली झाली ना पागल..

How to propose a girl?

लडका Google पर लिखता है..
How to propose a girl , if boy weak in English.
.
.
.
.
.
Google ने उत्तर दिया।।..
.
पाटिल सुधरा…!
शेतीच करा
शेती जाईल पोरींच्या नादापायी.

A Girl takes 100 pics in a day

A Girl takes 100 pics in a day n deletes 99 pictures. One picture that seems better.
She uploads n comments.. was sitting idle, someone clicked it..

बाजारात काहीच किंमत उरली नाही

दोन गोष्टीनां बाजारात काहीच किंमत उरली नाही…
..
..
..
..
..
..
एक चारआणे…
आणी नारायण राणे

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!

१) वसु बारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो .
————————–
२) धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न
असू दे
.
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
————————–
३) नरकचतुर्दशी
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
————————
४) लक्ष्मीपुजन
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
————————
५) पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा !
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद
आपल्याला मिळत राहो !
————————–
६) भाऊबीज
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहु दे

What a wonderful thought

What a wonderful thought it is that some of the best days of our lives haven’t happened yet.

HAPPY ENGINEERS DAY

We Build the world(Civil)
We create the magic(CS/IT)
We move the world(Mech/Auto)
We give power to the world (ELECTRICAL)
We Connect the world n make it smaller (EC/TC)

We are the World and it’s creators coz Scientists Invent d world that already exists.
But ENGINEERS create d world dat never existed.
Proud to be an Engineer.
Wishing a very very HAPPY ENGINEERS DAY

Jiski help koi nai karta

Jiski help koi nai karta,

Uski help Google karta hai.

Definition of Success

Definition of Success:-

“It is when your details and photos are available on GOOGLE
insted of FACEBOOK…”

Posted from WordPress for Android

Archives

%d bloggers like this: