आज रात एडमिन करेंगे मन की बात

BREAKING NEWS :

आज रात 10.30 बजे एडमिन करेंगे मन की बात,

31 दिसम्बर की पार्टी के बारे में कर सकते हैं, बडा ऐलान..

Admin ने लावला गॉगल

आजचा सुविचार

Admin ने लावला गॉगल

मग काय.

कचरेवाली झाली ना पागल..

ग्रुप एडमिन ……

[ही कविता कोणी लिहिली माहित नाही.. पण ज्याने कोणी लिहिली असेल त्या महान व्यक्तीला सलाम …!]

तो ग्रुप एडमिन असतो..
तो ग्रुप एडमिन असतो..
चांगल्या लोकांना ग्रुप मधे
टाकायची धडपड करतो..
नेट्पैक साठी कर्ज काढतो, उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
…तो ग्रुप एडमिन असतो…।।

साधी सरळ राहणीमान,
तो कितीही व्यस्त असला तरी वेळात वेळ काढुन, तुमचा फ़ोन no. शोधतो व तुम्हाला चांगले चांगले मेसेज बनवुन पाठवतो व तुमच्या मेसेज रीप्लाय साठी तरसतो
…तो ग्रुप एडमिन असतो…।।

ग्रुप सोडायला कोणी निघाल तर
खूप चिडतो,
“मेसेज नीट वाचलां का?” म्हणून खूप ओरडतो,
“एडमिन तुला काही समजत नाही? “अस ऐकल्यावर खूप रडतो..
…तो ग्रुप एडमिन असतो….।।

जर कोणी कधीही मेसेज पाठवत नसेल तर त्याला मेसेज पाठवण्यास प्रेरीत करतो व सर्वानी आनंदी जीवन जगावे असे हात जोडून सांगतो
…तो ग्रुप एडमिन असतो….।।

( ग्रुप एडमिनवर खूप कमी कविता असतात म्हणून ही कविता जास्तीत जास्त FORWARD करा आणि ग्रुप एडमिनचे प्रेम जगाला कळूद्या. )

क्या आप WhatsApp पर ग्रुप चलाते हो?

किसी ने मुझसे पूछा क्या आप WhatsApp पर ग्रुप चलाते हो?
मैंने कहा नही admin रखा हुआ है.

Archives

%d bloggers like this: