Propose day special

Propose day special

मुद्दतों के इन्तज़ार के बाद बडी हिम्मत से मैने उसे बताया,

मुझे *’आप ‘* पसंद हैं ।

.

वो बडी नासमझ निकली,

और बोली,

मुझे *’ भाजपा ‘* ।

Nirav Modi

Bank me paise rakkho toh “Nirav Modi” ka darr,

Aur IPL mein satta kare toh saala “Lalit Modi” ka Darr

Ghar pe paise rakkho toh “Narendra Modi” ka darr…

१४ फेब्रुवारीची शाॅपींग करतोय

बायको : अहो तुम्ही कुठे आहात ?

नवरा : कुठे म्हणजे १४ फेब्रुवारीची शाॅपींग करतोय ना.

बायको : अय्या खरंच , मग माझ्यासाठी कायकाय घेतलंय

नवरा : साबुदाना आणि भगर!

महाशिवरात्रि नाही का ग

बातमीदार एका बेवडयाला विचारतो

बातमीदार एका बेवडयाला विचारतो, “डिजिटल इंडिया” ही संकल्पना यशस्वी होतीये का ?

बेवडा उत्तरला : जेव्हा मला AMAZON वर दारूची बाटली ऑर्डर करता येईल

आणि

OLX वर रिकामी बाटली विकता येईल तेव्हाच डिजिटल इंडिया संकल्पना यशस्वी झाली म्हणता येईल

पद्मावती

पद्मावतीला तर एवढा त्रास मी पण दिला नव्हता – अल्लाउद्दीन खिलजी

माझं काय चुकलं?

*माझं काय चुकलं?*

(गैरसमज)

बायको च्या मैत्रिणीने तिळगुळ म्हणून काटेरी हलवा दिला आणि म्हणाली “तिळगुळ घ्या गोडगोड बोला….”

मी विचारलं : फक्त ह्यानेच तोंड गोड करणार का? …..

.

तर ती चक्क “इश्श, काहीतरीच काय!” असे म्हणून लाजून निघुन गेली आणि

बायको कडाडली

“मी काय मेले का बाहेर जाऊन तोंड गाेड करायला सांगताय ते?”

.

.

.

..

आता मला कळत नाही,

जर मला *तिळाचा लाडू* पाहिजे होता… तर तिला लाजायला आणि हिला तडकायला काय झाले?

हसू नका पुढे share करा

रिकाम्या जगी (हो/नाही )भरा!

1)………. मी मानव नाही. माकड आहे. (हो/नाही ).

2)…….. मी वेडा आहे. (हो/नाही).

3)………….माझ्या डोक्याचा काहीच उपयोग नाही (हो/नाही).

4)………….मला पागलखान्यात जायचय. (हो/नाही)

चांगलीच फसवणूक झाली ना राव तुमची तुम्ही पण फसवा आपल्या मित्राला

हसू नका पुढे share करा

तीळात मिसळला गूळ

तीळात मिसळला गूळ,

त्याचा केला लाडू

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू

#HappyMakarSankranti

मकरसक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

राग असावा तिळासारखा,

बोली असावी साखरेसारखी,

प्रेम असावे गुळासारखे,

नाती असावी तिळगुळासारखी

मकरसक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

तिळ गुळ घ्या…गोड गोड बोला…

भाई विराट कोहली

भाई विराट कोहली ….

सब तो ठीक है लेकिन कहीं इटली में शादी करने से बच्चा मंदबुद्धि ना पैदा हो !!

माझी शाळा

*माझी शाळा*

आयते शर्ट

ते बी ढगळ,

चड्डीला आमच्या

मागून ठिगळ!!

त्यावर करतो

तांब्यानी प्रेस,

तयार आमचा

शाळेचा ड्रेस!!

खताची पिशवी

स्कूल बॅग,

ओढ्याचं पाणी

वाॅटर बॅग!!

धोतराचं फडकं

आमचं टिफीन,

खिशात ठेवुन

करतो इन!!

करदोडा आमचा

असे बेल्ट,

लाकडाची चावी

होईल का फेल ?

मिरचीचा ठेचा

लोणच्याचा खार,

हाच आमचा

पोषण आहार!!

रानातला रानमेवा

भारी मौज,

अनवाणी पाय

आमचे शुज!!

काट्यांच रूतणं

दगडांची ठेच,

कसा सोडवायचा

हा सारा पेच!!

मुसळधार पाऊस

पाण्याचा कडेलोट,

पोत्याचा घोंगटा

आमचा रेनकोट!!

जुन्या पुस्तकांची

अर्धी किंमत,

शिवलेल्या वह्यांची

वेगळीच गंमत!!

पेन मागता

कांडी मिळायची,

गाईड मागण्याची

भिती वाटायची!!

केस कापण्याची

एकच शक्कल,

गप्प बसायचे

होईपर्यंत टक्कल!!

📖📚📖📚📖📚📖📚

ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏

ज्यांनी कोणी लिहिले आहे ते खरे आहे🖕

आवडले म्हणून पाठवले

🌹शाळा एक आठवण🌹

Happy married life

शादी शुदा लोग जरूर पढ़े आनन्द आएगा

कॉलेज में Happy married life पर

एक कार्यक्रम हो रहा था,

जिसमे कुछ शादीशुदा

जोडे हिस्सा ले रहे थे।

जिस समय प्रोफेसर मंच पर आए

उन्होने नोट किया कि सभी

पति- पत्नी शादी पर

जोक कर हँस रहे थे…

ये देख कर प्रोफेसर ने कहा

कि चलो पहले एक Game खेलते है…

उसके बाद अपने विषय पर बातें करेंगे।

सभी खुश हो गए

और कहा कोनसा Game ?

प्रोफ़ेसर ने एक married

लड़की को खड़ा किया

और कहा कि तुम ब्लेक बोर्ड पे

ऐसे 25- 30 लोगों के नाम लिखो

जो तुम्हे सबसे अधिक प्यारे हों

लड़की ने पहले तो अपने परिवार के

लोगो के नाम लिखे

फिर अपने सगे सम्बन्धी,

दोस्तों,पडोसी और

सहकर्मियों के नाम लिख दिए…

अब प्रोफ़ेसर ने उसमे से

कोई भी कम पसंद वाले

5 नाम मिटाने को कहा…

लड़की ने अपने

सह कर्मियों के नाम मिटा दिए..

प्रोफ़ेसर ने और 5 नाम मिटाने को कहा…

लड़की ने थोडा सोच कर

अपने पड़ोसियो के नाम मिटा दिए…

अब प्रोफ़ेसर ने

और 10 नाम मिटाने को कहा…

लड़की ने अपने सगे सम्बन्धी

और दोस्तों के नाम मिटा दिए…

अब बोर्ड पर सिर्फ 4 नाम बचे थे

जो उसके मम्मी- पापा,

पति और बच्चे का नाम था..

अब प्रोफ़ेसर ने कहा इसमें से

और 2 नाम मिटा दो…

लड़की असमंजस में पड गयी

बहुत सोचने के बाद

बहुत दुखी होते हुए उसने

अपने मम्मी- पापा का

नाम मिटा दिया…

सभी लोग स्तब्ध और शांत थे

क्योकि वो जानते थे

कि ये गेम सिर्फ वो

लड़की ही नहीं खेल रही थी

उनके दिमाग में भी

यही सब चल रहा था।

अब सिर्फ 2 ही नाम बचे थे…

पति और बेटे का…

प्रोफ़ेसर ने कहा

और एक नाम मिटा दो…

लड़की अब सहमी सी रह गयी…

बहुत सोचने के बाद रोते हुए

अपने बेटे का नाम काट दिया…

प्रोफ़ेसर ने उस लड़की से कहा

तुम अपनी जगह पर जाकर बैठ जाओ…

और सभी की तरफ गौर से देखा…

और पूछा-

क्या कोई बता सकता है

कि ऐसा क्यों हुआ कि सिर्फ

पति का ही नाम

बोर्ड पर रह गया।

कोई जवाब नहीं दे पाया…

सभी मुँह लटका कर बैठे थे…

प्रोफ़ेसर ने फिर

उस लड़की को खड़ा किया

और कहा…

ऐसा क्यों !

जिसने तुम्हे जन्म दिया

और पाल पोस कर

इतना बड़ा किया

उनका नाम तुमने मिटा दिया…

और तो और तुमने अपनी

कोख से जिस बच्चे को जन्म दिया

उसका भी नाम तुमने मिटा दिया ?

लड़की ने जवाब दिया…….

कि अब मम्मी- पापा बूढ़े हो चुके हैं,

कुछ साल के बाद वो मुझे

और इस दुनिया को छोड़ के

चले जायेंगे ……

मेरा बेटा जब बड़ा हो जायेगा

तो जरूरी नहीं कि वो

शादी के बाद मेरे साथ ही रहे।

लेकिन मेरे पति जब तक मेरी

जान में जान है

तब तक मेरा आधा शरीर बनके

मेरा साथ निभायेंगे

इस लिए मेरे लिए

सबसे अजीज मेरे पति हैं..

प्रोफ़ेसर और बाकी स्टूडेंट ने

तालियों की गूंज से

लड़की को सलामी दी…

प्रोफ़ेसर ने कहा

तुमने बिलकुल सही कहा

कि तुम और सभी के बिना

रह सकती हो

पर अपने आधे अंग अर्थात

अपने पति के बिना नहीं रह सकती l

मजाक मस्ती तक तो ठीक है

पर हर इंसान का

अपना जीवन साथी ही

उसको सब से ज्यादा

अजीज होता है…

ये सचमुच सच है for all husband and wife कभी मत भूलना…..

जिन्दगी के साथ भी ,जिन्दगी के बाद भी

बहुत ही सुन्दर कहानी है । अगर दिल को छू जाए तो आगे जरूर भेजियेगा ।

Police knocked on my door today

The Police knocked on my door today asking if they could talk to me. I called out ‘How many of you are There?

Two came the reply.

Good I said ‘Talk to each other’

Your smile is

Your smile is a signature of God on your face,

Do not allow it to be washed away by your tears or erased by your anger.

Life is Best for those who are Enjoying it.

Difficult for those who are Comparing it

And

Worst for those who are Criticizing it.

Your own Attitude defines Your Life..

सगळ्या विषयात नापास झाल्यावर

सगळ्या विषयात नापास झाल्यावर,

चित्रकला विषयात पैकीच्या पैकी मार्क पडल्यावर पेढे वाटण्या सारखे चालु आहे

नांदेडचा विजय

Baba black sheep

*Baba black sheep, have you any fools ??*

*Yes sir, yes sir, two states full !!!*

स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स

*स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स:-*
१. फोडणी करताना त्यात व्हिस्कीचे चार थेंब टाकावेत, फोडणी जळत नाही.
२. कणीक भिजवताना तेलाबरोबर थोडी बिअर टाकावी, पोळ्या छान सोनेरी होतात.
३. आमटीमधे थोडा व्होडका टाकला तर आमटी ऊन्हाळ्यात खराब होत नाही.
४. कटाची आमटी करताना त्यात थोडी रेड वाईन टाकल्यास आमटी छान सरसरीत होते.
५. कढी करताना त्यात थोडी रम टाकल्यास ताकाचा आंबटपणा जाऊन कढी गोड होते.
“हे जमत नसेल तर नवऱ्याच्या पोटात. दोन पेग घातले कि जेवण कसेही बनले तर फरक पडत नाही…”

तुमची आठवण आली की वाटतं

तुमची आठवण आली की वाटतं एका दगडावर miss you लिहाव 
आणि 

तो दगड तुमच्या डोक्यात घालावा म्हणजे तुम्हाला पण

माझी आठवण येईल🤣

साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा

साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा. गुढी पाडवा हा दिवस हिंदू नववर्ष दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा अमावस्येच्या दिवशी आला आहे. त्याचप्रमाणे यंदा गुढी पाडवा हा उत्सव २ दिवस साजरा करणार आहेत. वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेल? या सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते (आता कूलर मुळे हवा तेव्हा गारवा निर्माण होतो) त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात. या नववर्ष दिनाला आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठी या खास शुभेच्छा तुमच्यासाठी

Gudi Padva

Greetings & best wishes to all on the auspicious occasion of Gudi Padwa.

Previous Older Entries Next Newer Entries

Archives

%d bloggers like this: