2 मिनिटांसाठी

मुलाखत
पत्रकार- जर तुम्हाला 2 मिनिटांसाठी CM बनवल तर तुम्ही काय कराल

रामदास आठवले- मी म्यागी बनवनार

पत्रकार- का?

रामदास आठवले- कारण 2 मिन्टात तेच बनु शकते

पत्रकार- आणि 5 वर्षासाठी बनवले तर??

रामदास आठवले- मी नाही बननार…

पत्रकार- का?

रामदास आठवले- एवढी म्यागी कोण खाणार……

Archives

%d bloggers like this: