पोरीला फिट आली

आजोबा- आरे ते बघ त्या पोरीला फिट आली..मान वाकडी झालीय,

तोंङ वाकङ झालय,

हात वर गेलाय..

.

.

.

.

.

..

.

.

.नातू -आओ आबा फिट नाही,

ती सेल्फी काढते….

दिगंबरा दिगंबरा

।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
ॐ श्री गुरुदेव दत्त.दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे.

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे.ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले

मन हे न्हाले भक्ती डोही.

अनुसया उदरी धन्य अवतार

केलासे उद्धार विश्वाचा या.

माहुरगडावरी सदा कदा वास

दर्शन भक्तास देई सदा 

चैतन्य झोळी विराजे काखेत

 गाईच्या सेवेत मन रमे.

चोविस गुरूचा ल‍ावियला शोध

घेतलासे बोध विविधगुणी.. .

।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ॐ श्री गुरुदेव दत्त.

दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .

  🌹🌹शुभ प्रभात🌹🌹

दत्त दत्त दत्ताची गाय

दत्त दत्त दत्ताची गाय ;गायच दुध , दुधाची साय ;

सायच दही , दह्याच ताक ;

ताकाच लोणी , लोण्याच तुप ;

तुपाची धार :

दत्त दत्त दत्ताची गाय ;

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

!! श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मना पुर्वक मंगलमय शुभेच्छा !!

दत्त जयंतीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा

आपणास व आपल्या कुटुंबासदत्त जयंतीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा
💐

💐💐

या निमित्ताने गुरू दत्तरायास एकच विनवणी आपल्या सर्वांच्या आयुष्यातील संकटे दुर करा अन् आपणास अखंड सुख शांती लाभो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻   अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त

सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले

….सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले. .

अगं या उटण्याचा उग्र वास येतोय…😫

पत्नी:-अरे देवा..देवा…देवा….काय बाई तुमचा हा वेंधळेपणा….मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या….

एक उटण्याची व दुसरी हिंगाची ..तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली….अन फासली सगळ्या अंगाला. ..:evil::evil:

काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा…कसं होईल या संसाराचं. .? काय म्हणावं या वेंधळ्या माणसाला. …!!!!
पती – अग अग…तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय….

तू कशाला एवढं टेंशन घेतेस?
पत्नी- अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या हो…..

इथं माझी भाजी उटण्याने बिघडली त्याचं काय?..😫
*तात्पर्य….बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात..*😜
बिच्चारा हिंगाळलेला नवरा…:(:(

एक महिला ने एक खूबसूरत बच्चेको जन्म दिया

एक महिला ने एक खूबसूरत बच्चे 
को जन्म दिया। 
एक नर्स बाहर आई और बोली : 

माँ बच्चा दोनों ठीक है !
दूसरी नर्स बच्चा ले कर आई और बच्चे के 

पिता को दिया। बच्चे के बाप ने अपनी बहन 

को दिया। बहन ने अपने पति को दिया। 

उसने नानी को दिया। नानी ने नाना को दिया। 

नाना ने बच्चे को चाचा को दिया। चाचा ने 

चाची को दिया। चाची ने बच्चे को दादी को 

दिया और दादी ने दादा को दिया। 

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

बच्चे ने घबरा कर पुछा : दादाजी…. ये आप लोग क्या 

कर रहे हो….
दादाजी बोले : 
*बेटा ये सब व्हाट्सप रोग से ग्रसित है,*

*तू Market में नया है ना* 

*इसलिये,*

*तुझे “Forward” कर रहे हैं* 

😂😂😂😜😜😜

Trust

With trust, even silence is understood. Without trust, every word is misunderstood. 

Trust is the soul of relationships.

भगवान श्रीदत्तात्रेयांचे २४ गुरु

👏👏दंडवत प्णाम ! दंडवत प्रणाम !! दंडवत प्रणाम !!!👏👏
श्री दत्तात्रेय प्रभू महाराज यांनी आपल्या जीवनात जे २४ गुरु केले होते त्याची थोडक्यात माहिती सादर करण्याचा प्रयत्न, अवतार दिनाच्या निमित्ताने, ……. दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏
              भगवान श्रीदत्तात्रेयांचे २४ गुरु
१. पृथ्वी = 

धैर्य व क्षमा यांचा संस्कार घ्यावा.
२. प्राणवायू = 

जेवढा आहार आवश्यक तेवढाच घ्यावा.
३. आकाश =

 प्रत्येक परिस्थितीत निर्विकार राहावे.
४. जल =

 स्वभावाने शुध्द, स्निग्ध, मधूर व लोकपावन व्हावे.
५. अग्नि =

 तेजस्वी, ज्योतीर्मय, निर्लिप्त, कुठे प्रकट व कुठे अप्रकट राहून लोककल्याण करावे.
६. चंद्र =

 काळाचा प्रभाव स्वतःवर न होऊ देणे.
७. सूर्य = 

समयानुकूल उपभोग व त्याग करणे, अनासक्त परोपकारी असणे.
८. कबूतर = 

कबूतराप्रमाणे आपले स्वातंत्र्य हरवून दयनीय बनणे. त्यासाठी कुणाशी अतिरिक्त स्नेह व आसक्ति न ठेवणे.
९. अजगर =

 जे मिळेल त्यात जीवन निर्वाह करणे.
१०. समुद्र = 

साधकाला समुद्राप्रमाणे प्रसन्न, गंभीर, खोल, अपार, अमर्यादित राहता आले पाहिजे. सुख-दुःखात एकच मानसिकता असली पाहिजे.
११. पतंग =

 मोहामुळे विनाश होतो. म्हणून मोहापासून लांब राहणे.
१२. मधमाशी = 

लहानथोरापासून ज्ञानाचे सारकण गोळा करणे.
१३. हत्ती =

 माणसाने आप्त स्वकियांच्या मोहापासून, भ्रमापासून स्वतःला दूर केले पाहिजे.
१४. मध गोळा करणारा = 

मोठ्या कष्टाने धन संचयन करून त्याचा उपभॊग नघेणार्‍या माणसासारखे दुःख देणार्‍या मोहामाद्गे राहू नये.
१५. हरिण = 

वासना जागवणारे संगीत, नृत्य, वचन ऐकू नये.

१६. मासा = स्वादाच्या लोभाने प्राण घालवू नये.
१७. पिंगला वेश्या = 

वाईट कामातून पश्चातापाच्या व्दारे सत्कर्माला प्रवृत्त होणे.
१८. कुरर पक्षी = 

संचित धनाचा त्याग करून, योग्य वेळी सावध होऊन सुख प्राप्त करणे.
१९. बालक = 

भोळेपणा, निष्पापता, चिंतारहितता.
२०. कुमारिका = 

आवश्यक तेथे एकांत व स्वतःला प्रकट न करता राहणे.
२१. बाण तयार करणारा =

 एकाग्रता व सतत ईश्वर चिंतनात मग्न असणे.
२२. सर्प = 

विरक्त माणसाने स्वतःसाठी घर बनवू नये.
२३. कोळी = 

ईश्वर ही सृष्टी स्वतःच रचतो व स्वतःच तीचा विणाश करतो.
२४. भुंगा =

 भगवंताचे स्मरण करता करता स्वतःच आनंदरूप भगवान बनून —
टिप-काही चूक असल्यास मायपणा करून माफ़ी करावी दंडवत प्रणाम.

Archives

%d bloggers like this: