कोणाकडे असा मॅसेज आहे का

कोणाकडे असा मॅसेज आहे का

जो 11 जणांना पाठवल्यावर ऊन कमी होईल…..!!!!

😜🤪😂🤣🤓😉😎

तिळगुळ घ्या गोडगोड बोला

बरं !!!! मी काय म्हणतो, ,
,
,ते
,
,
,
,”तिळगुळ घ्या गोडगोड बोला” वाले मॅसेज चालु करायचे का ???? 😃😃😃

सध्या समाजात पडलेले तीन भाग

सध्या समाजात पडलेले तीन भाग
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

एक व्हाट्सअप्प वर स्टिकर पाठवता येणारे ,
दुसरे पाठवता न येणारे
आणि तिसरे “हे कसं पाठवलं?” विचारणारे

आजकाल तू उदास असतेस

😀 *कडक जोक:-*😂

*नवरा* – आजकाल तू उदास असतेस, आजारी आहेस असं वाटतं. डॉक्टरांकडे जाऊन ये.

*बायको* – जाऊन आले… ते म्हणाले, रक्तामध्ये दिवाळी आली आहे “शॉपिंगची कमी” आहे म्हणे.
दोन-चार मॉलमध्ये जाऊन या, खरेदी करा. वातावरण बदललं की आपोआप ठीक व्हाल.😜

😛😆😍😂😂

कोजागिरी निमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे

सर्वांना कळविण्यास आनंद वाटतो की, कोजागिरी निमित्त आमच्या घरी पावभाजी व दुग्धपानाचा कार्यक्रम आज रात्री आयोजित केला आहे..!!!

तरी सगळ्यांना विनंती आहे की, आपण सर्वांनी सहपरिवार….

आप-आपल्या घरी असाच काहीसा कार्यक्रम करून कोजागिरी साजरी करावी…!!

एक बाई

एक बाई ओढ्यावर कपडे धुवून परत येताना घसरून खाली पडली….मागे पप्पु आणि शरद पवार होते…त्यांनी बाईला उठायला मदत केली…बाईने त्यांना धन्यवाद म्हटले….पप्पु म्हणाला, “आम्हाला ओळखले का, मी राहुल आणि हे शरद पवार. आम्ही तुम्हाला उठायला मदत केली…2019 मधे आम्हालाच मत देणार ना??”

बाई हसल्या आणि म्हणाल्या, “मी ढुंगणावर पडले…डोक्यावर नाही”

🤣🤣🤣🤣🤣

हँपी पित्रुपक्ष

जो पर्यंत आयुष्य आहे ….. रोज डी पी बदला!

नंतर तर एकाच फोटोमध्ये लटकुन रहायचे आहे 😂

तोही पोरानी लावला तर!
😜

*हँपी पित्रुपक्ष*

गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

निर्णय चुकतात आयुष्यातले

निर्णय चुकतात आयुष्यातले

आणि

आयुष्य चुकत जाते..

प्रश्न कधी-कधी कळत नाहीत

आणि उत्तर चुकत जाते..

सोडवताना वाटतं

सुटत गेला गुंता..

पण प्रत्येक वेळी नवनवीन

गाठ बनत जाते

दाखविणाऱ्याला वाट

माहित नसते..

चालणाऱ्याचे ध्येय मात्र

हरवून जाते..

दिसतात तितक्या सोप्या

नसतात काही गोष्टी..

“अनुभव”

म्हणजे काय हे तेव्हाच कळते…

असे मित्र बनवा

जे कधीच साथ सोडणार नाही..

असे प्रेम करा

ज्यात स्वार्थ असणार नाही..

असे हृद्य बनवा कि

ज्याला तडा जाणार नाही..

असे हास्य बनवा

ज्यात रहस्य असणार नाही..

असा स्पर्श करा

ज्याने जखम होणार नाही..

असे नाते बनवा

ज्याला कधीच मरण नाही…

आयुष्य छान आहे,

थोडे लहान आहे……

रडतोस काय वेड्या.?

लढण्यात शान आहे…

काट्यातही फुलांची झुलती

कमान आहे…..

उचलून घे हवे ते,

दुनिया दुकान आहे….

जगणे निरर्थक म्हणतो तो

बेइमान आहे.

“सुखासाठी कधी हसावं लागंत

तर कधी रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा बनायला

पाण्यालाही उंचावरुनपडावं लागतं”…

सुरेश भट

स्त्री की चाहत क्या है?

*स्त्री की चाहत क्या है।*

मनोविज्ञान भी जिस प्रश्न का उत्तर नही दे सका, वह ये था कि आखिर स्त्री चाहती क्या है ?

पुराने समय की बात है जो आज पर भी लागू होती है

एक विद्वान को फांसी लगने वाली थी।

राजा ने कहा, आपकी जान बख्श दुंगा यदि सही उत्तर बता देगा तो

प्रशन : आखिर स्त्री चाहती क्या है?

विद्वान ने कहा, मोहलत मिले तो पता कर के बता सकता हूँ।

राजा ने एक साल की मोहलत दे दी और साथ में बताया कि अगर उतर नही मिला तो फांसी पर चढा दिये जाओगे,

विद्वान बहुत घूमा बहुत लोगों से मिला पर कहीं से भी कोई संतोषजनक उत्तर नहीं मिला।

आखिर में किसी ने कहा दूर एक जंगल में एक चुड़ैल रहती है वही बता सकती है।

चुड़ैल ने कहा कि मै इस शर्त पर बताउंगी यदि तुम मुझसे शादी करो।

उसने सोचा, जान बचाने के लिए शादी की सहमति देदी।

शादी होने के बाद चुड़ैल ने कहा, चूंकि तुमने मेरी बात मान ली है, तो मैंने तुम्हें खुश करने के लिए फैसला किया है कि 12 घन्टे मै चुड़ैल और 12 घन्टे खूबसूरत परी बनके रहूंगी,

अब तुम ये बताओ कि दिन में चुड़ैल रहूँ या रात को।

उसने सोचा यदि वह दिन में चुड़ैल हुई तो दिन नहीं कटेगा, रात में हुई तो रात नहीं कटेगी।

अंत में उस विद्वान कैदी ने कहा, जब तुम्हारा दिल करे परी बन जाना, जब दिल करे चुड़ैल बनना।

ये बात सुनकर चुड़ैल ने प्रसन्न हो के कहा, चूंकि तुमने मुझे अपनी मर्ज़ी की करने की छूट देदी है, तो मै हमेशा ही परी बन के रहा करूँगी।

यही तुम्हारे प्रश्न का उत्तर है।

स्त्री अपनी मर्जी का करना चाहती है।

*यदि स्त्री को अपनी मर्ज़ी का करने देंगे तो*,

*वो परी बनी रहेगी वरना चुड़ैल*

😃😃☹️☹️

फैसला आप का ,

ख़ुशी आपकी,मेरा kya?? ?

dedicated to all married men😉😀😃

गोट्या सांग…..

🤔😅😅😅😅😅😅😅😅😅

मास्तर: ​गोट्या सांग या ग्रुप वर​

​इतके सदस्य आहेत तर​

​4/5 लोकच मेसेज टाकतात​ ………….

कारण काय ?????

गोट्या: शाळेत फक्त 2/3

मुले हुशार असतात​बाकी फक्त भात खायला येतात​

😜😃😜😃😜😃😜😃😜

बायको नवऱ्याला विचारते…..

😃😊

बायको नवऱ्याला विचारते…..

“शंकर पार्वतीच्या फोटोत

शंकर त्रिशुळाबरोबर उभा आहेत.

🔱🔱🔱

😊😊😊

विष्णू लक्ष्मीच्या फोटोत

विष्णू चक्राबरोबर उभा आहेत.

🔆🔆🔆

😊😊😊

राम सिताच्या फोटोत

राम पण धनुष्याबरोबर उभा आहेत.

🏹🏹🏹

😄😄😄

सर्व देव आपल्या बायकांबरोबर

अस्र-शस्त्र घेऊन उभे आहेत.

🔱🏹🔆

😄😄😄

पण….

फ़क्त

राधा कृष्णाच्या फोटोत कृष्ण बासरी वाजवातांना दिसतो. असे का?”

😇😇😇

नवऱ्याने मोठे मजेदार उत्तर दिले….

“सर्व देव आपआपल्या बायकांबरोबर आहेत म्हणून अस्त्र-शस्त्र बरोबर आहेत.

पण फ़क्त कृष्ण

आपल्या गर्लफ्रेंड बरोबर आहे. म्हणून तो ‘मजेत’ बासरी वाजवत उभा आहे.”

बायको गार नवरा पसार…

😂😂🤣🤣🤣🤣

👌🏼👌🏼

नविन आहे ढकला पुढे

बॉसने कर्मचाऱ्याला कोपरापासून हात जोडले!

ऑफिसमध्ये बॉसने कर्मचाऱ्याला कोपरापासून हात 🙏🏼 जोडले!

😩

🙂

कारण कर्मचाऱ्याने बॉसला फक्त एवढंच विचारले की…

😛

😛

*अधिक महिन्याचा पगार यापगाराबरोबर मिळणार की वेगळा मिळणार?*

🤣🤣

काळजीपुर्वक वाचा व विचार करा

काळजीपुर्वक वाचा व विचार करा:

आम्ही या भूतलावर जन्म घेण्यासाठी आईच्या उदरात ९ महिने थांबतो.

नीट चालायला येण्यासाठी वर्ष – दीड वर्ष थांबतो.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी ३,४ वर्ष थांबतो.

मतदानासाठी १८ वर्षे थांबतो.

चांगले शिक्षण पूर्ण होऊन नोकरीसाठी २२,२३ वर्ष थांबतो.

लग्नासाठी २६, २७ वर्ष थांबतो.

अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील ज्यासाठी आपण योग्य वेळ येण्याची वाट बघतो,

परंतु

🚦 ट्राफिक सिग्नलला 🚦

आम्ही ६० सेकंद

आणि

त्यामध्ये पण शेवटचे ६, ७ सेकंद आजिबात थांबू शकत नाही.

आणि अपघात झाल्यावर भांडण करण्यासाठी तासभर थांबतो.

शांत रहा व संयम पाळा. अपघात टळतील.

स्वतः थोडस बदला, शहर बदलेल, आपोआप देश बदलेल

होय बदल आपणच घडवणार

#changemakers #change #changeisgood #changemymind #changeyourmind #changeyourmindset #changeyourcountry #obeyrules #obeytrafficrules

पप्पा नाव घ्या

मुलगा : पप्पा नाव घ्या

बाप :

सुटले सर्व मित्र

विसकटले सुत्र

विसरलो माझ गोत्र

विचारीना मला कुत्र

जेव्हा पासून

तुझ्याआयला …

घातल मंगळसुत्र.

श्रीराम जय राम जय जय राम

*||श्री राम समर्थ||*

कितीक सरले कितीक उरले,

आयुष्याला मोजु नका.

मस्त जगूया आनंदाने,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*

नाही पटले काही जरीही

उगाच क्रोधीत होऊ नका.

व्यक्ती तितक्या विचारधारा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*

योग्य अयोग्य चूक बरोबर,

मोजमाप हे लावू नका.

विवेक बुद्धि प्रत्येकाला,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*

सुख दुःख हे पुण्य पाप ते,

दैव भोग हे तोलू नका.

कर्म फळाच्या सिद्धांताचा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*

खाण्या बाबत हट्टी आग्रही,

कधी कुठेही राहू नका.

खाऊ मोजके राहू निरोगी,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*

संस्कारांचे मोती उधळले,

पैसा शिल्लक ठेवू नका.

पैसा करतो आपले परके,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*!*

मत आपले,विचार,सल्ला,

विचारल्या विण देऊ नका.

मान आपला आपण राखा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*

नित्यच पाळा वेळा,सर्व वेळी अवेळी जागू नका .

पैश्याहुनही अमूल्य वेळा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*

नाही बोलले कुणी तरीही,

वाईट वाटुन घेऊ नका.

मौन साधते सर्वार्थाला,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*

जगलो केवळ इतरांसाठी,

कुठेच आता गुंतू नका.

फक्त जगुया आपल्यासाठी,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!* !!*

जाणा कारण या जन्माचे,

वेळ व्यर्थ हा घालू नका.

श्वासोश्वासी नामच घ्यावे,

मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्रीराम जय राम जय जय राम !!*

हिंदूनुतनवर्षाभिनंदन

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !

प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!

। । ब्रह्मध्वजाय नम:।।

हिंदूनुतनवर्षाभिनंदन !

चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा

आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

अयं होलीमहोत्सवः

अयं होलीमहोत्सवः भवत्कृते भवत्परिवारकृते च क्षेमस्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्घिकारकः भवतु अपि च श्रीसद्गुरुकृपाप्रसादेन सकलदुःखनिवृत्तिः आध्यात्मिक प्रगतिः श्रीभगवत्प्राप्तिः च भवतु इति||

।। होलिकाया: हार्दिक शुभाशयाः ।।

॥ शुभ होली

होळीच्या पवित्र अग्निमध्ये

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र, आळस यांचे दहन होवो आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद,सुख, आरोग्य आणि शांती नांदो!

*_होळीच्या आणि रंगपंचमीच्या आपणास व कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा…!*

काल तुमच्या मुली बद्दल ऐकलं

बाई 1 – काल तुमच्या मुली बद्दल ऐकलं, लग्न तुटलं म्हणे तीच.

बाई 2 – हो बरोबर ऐकलं, आम्हीच तोडलं.

बाई 1 – का! काही प्रॉब्लेम झाला होता का?

बाई 2 – अहो काही नाही, मुलगा पंजाब नॅशनल बँकेत होता.

Previous Older Entries

Archives