निर्णय चुकतात आयुष्यातले

निर्णय चुकतात आयुष्यातले

आणि

आयुष्य चुकत जाते..

प्रश्न कधी-कधी कळत नाहीत

आणि उत्तर चुकत जाते..

सोडवताना वाटतं

सुटत गेला गुंता..

पण प्रत्येक वेळी नवनवीन

गाठ बनत जाते

दाखविणाऱ्याला वाट

माहित नसते..

चालणाऱ्याचे ध्येय मात्र

हरवून जाते..

दिसतात तितक्या सोप्या

नसतात काही गोष्टी..

“अनुभव”

म्हणजे काय हे तेव्हाच कळते…

असे मित्र बनवा

जे कधीच साथ सोडणार नाही..

असे प्रेम करा

ज्यात स्वार्थ असणार नाही..

असे हृद्य बनवा कि

ज्याला तडा जाणार नाही..

असे हास्य बनवा

ज्यात रहस्य असणार नाही..

असा स्पर्श करा

ज्याने जखम होणार नाही..

असे नाते बनवा

ज्याला कधीच मरण नाही…

आयुष्य छान आहे,

थोडे लहान आहे……

रडतोस काय वेड्या.?

लढण्यात शान आहे…

काट्यातही फुलांची झुलती

कमान आहे…..

उचलून घे हवे ते,

दुनिया दुकान आहे….

जगणे निरर्थक म्हणतो तो

बेइमान आहे.

“सुखासाठी कधी हसावं लागंत

तर कधी रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा बनायला

पाण्यालाही उंचावरुनपडावं लागतं”…

सुरेश भट

काळजीपुर्वक वाचा व विचार करा

काळजीपुर्वक वाचा व विचार करा:

आम्ही या भूतलावर जन्म घेण्यासाठी आईच्या उदरात ९ महिने थांबतो.

नीट चालायला येण्यासाठी वर्ष – दीड वर्ष थांबतो.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी ३,४ वर्ष थांबतो.

मतदानासाठी १८ वर्षे थांबतो.

चांगले शिक्षण पूर्ण होऊन नोकरीसाठी २२,२३ वर्ष थांबतो.

लग्नासाठी २६, २७ वर्ष थांबतो.

अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील ज्यासाठी आपण योग्य वेळ येण्याची वाट बघतो,

परंतु

🚦 ट्राफिक सिग्नलला 🚦

आम्ही ६० सेकंद

आणि

त्यामध्ये पण शेवटचे ६, ७ सेकंद आजिबात थांबू शकत नाही.

आणि अपघात झाल्यावर भांडण करण्यासाठी तासभर थांबतो.

शांत रहा व संयम पाळा. अपघात टळतील.

स्वतः थोडस बदला, शहर बदलेल, आपोआप देश बदलेल

होय बदल आपणच घडवणार

#changemakers #change #changeisgood #changemymind #changeyourmind #changeyourmindset #changeyourcountry #obeyrules #obeytrafficrules

जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे

“जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे *जबाबदारी…!*

एकदा घेतलं की माणूस वाट चुकत नाही,

आयुष्यभर थकत नाही आणि आपले कर्तव्य चुकत नाही.”

Your smile is

Your smile is a signature of God on your face,

Do not allow it to be washed away by your tears or erased by your anger.

Life is Best for those who are Enjoying it.

Difficult for those who are Comparing it

And

Worst for those who are Criticizing it.

Your own Attitude defines Your Life..

पहाड़ चढ़ने वाला व्यक्ति झुककर चलता है

पहाड़ चढ़ने वाला व्यक्ति झुककर चलता है और उतरने वाला अकड़ कर चलता है |

कोई अगर झुककर चल रहा है मतलब ऊँचाई पर जा रहा है और कोई अकड़ कर चल रहा है, मतलब नीचे जा रहा है |

आपण का पडतो?

आपण का पडतो?
परत उठून उभे राहण्यासाठी.

आपण का अयशस्वी होतो?

परत यशस्वी होण्यासाठी.

Package किती आहे?

पुणेकर 
मुलाला पाहयला आलेल्या काकुंनी मुलाला एकच प्रश्न केला… मुलगा ढसाढसा रडला.

प्रश्न : तूझ घरभाडे, किराणा, लाईटबील, पेट्रोल, दूध भाजीपाला, मोबाईल खर्च, loan EMI, वजा करून Package किती आहे?
आजूनही त्याचे आईवडील समजूत घालतायत…:'(:'(:'(

You become the world-conqueror

Even though you have not conquered the battles of the world.
You become the world-conqueror when you have conquered your mind.
Good Morning!

कपडे झाले छोटे

👗 कपडे झाले छोटे,
🙈 लाज कुठुन येणार,
🌾 धान्य झाले हाईब्रेड,
💪 ताकद कुठुन येणार,
🌸 फुल झाली प्लास्टिकची,
😌 सुगंध कुठून येणार,
👩 चेहरा झाला मेक अपचा,
👸 रुप कुठून येणार,
👨 शिक्षक झाले टुयशनचे,
📚 विद्या कुठुन येणार,
🍱 भोजन झाले हाँटेलचे,
✊ तंदुरुस्ती कुठून येणार,
👻 प्रोग्राम झाले केबलचे,
😇 संस्कार कुठून येणार,
💴 माणसे झाली पैशाची,
🙏 दया कुठुन येणार,
🏭 धंदे झाले हायफाय,
🏢 बरकत कुठुन येणार,
😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी,
👤 भगवंत कुठून येणार,
👫 मित्र झाले वॉट्सअपचे,
💃🏃 भेटायला कुठून येणार

Why do good people always suffer?

Conversation.
1. Swami Vivekanand:- Why do good people always suffer?

Ramkrishna Paramahans:
Diamond cannot be polished without friction. Gold cannot be purified without fire. Good people go through trials, but don’t suffer.
With that experience their life becomes better, not bitter.

2. Swami Vivekanand:- Because of so many problems, we don’t know where we are heading…

Ramkrishna Paramahansa:- If you look outside you will not know where you are heading. Look inside. Eyes provide sight. Heart provides the way.

सफर का मजा लेना हो तो

सफर का मजा लेना हो तो साथ में सामान कम रखिए
और
जिंदगी का मजा लेना हैं तो दिल में अरमान कम रखिए !!

तज़ुर्बा है मेरा…. मिट्टी की पकड़ मजबुत होती है,
संगमरमर पर तो हमने …..पाँव फिसलते देखे हैं…!

जिंदगी को इतना सिरियस लेने की जरूरत नही यारों,
यहाँ से जिन्दा बचकर कोई नही जायेगा!

जिनके पास सिर्फ सिक्के थे वो मज़े से भीगते रहे बारिश में ….
जिनके जेब में नोट थे वो छत तलाशते रह गए…

सुन्दर कविता जिसके अर्थ काफी गहरे हैं

सुन्दर कविता जिसके अर्थ काफी गहरे हैं……..

मैंने .. हर रोज .. जमाने को .. रंग बदलते देखा है ….
उम्र के साथ .. जिंदगी को .. ढंग बदलते देखा है .. !!

वो .. जो चलते थे .. तो शेर के चलने का .. होता था गुमान..
उनको भी .. पाँव उठाने के लिए .. सहारे को तरसते देखा है !!

जिनकी .. नजरों की .. चमक देख .. सहम जाते थे लोग ..
उन्ही .. नजरों को .. बरसात .. की तरह ~~ रोते देखा है .. !!

जिनके .. हाथों के .. जरा से .. इशारे से .. टूट जाते थे ..पत्थर ..
उन्ही .. हाथों को .. पत्तों की तरह .. थर थर काँपते देखा है .. !!

जिनकी आवाज़ से कभी .. बिजली के कड़कने का .. होता था भरम ..
उनके .. होठों पर भी .. जबरन .. चुप्पी का ताला .. लगा देखा है .. !!

ये जवानी .. ये ताकत .. ये दौलत ~~ सब कुदरत की .. इनायत है ..
इनके .. रहते हुए भी .. इंसान को ~~ बेजान हुआ देखा है … !!

अपने .. आज पर .. इतना ना .. इतराना ~~ मेरे .. यारों ..
वक्त की धारा में .. अच्छे अच्छों को ~~ मजबूर हुआ देखा है .. !!!

कर सको……तो किसी को खुश करो……दुःख देते ……..तो हजारों को देखा है..

A mountain is not higher than our confidence

A mountain is not higher than our confidence.
It will be under our feet, if we reach the top.

Past cannot be changed

The past cannot be changed. The future is yet in your power.
– Mary Pickford

Have the determination of a mirror

Always have the determination of a mirror which never loses its ability to reflect inspite of it being broken into pieces.

Changes will not come

Changes will not come if we wait for some other person or some other time. We are the ones We’ve been waiting for. We are the changes that we Seek.
Good Morning.

We are not human beings

We are not human beings going through a temporary spiritual experience. We are spiritual beings going through a temporary human experience.
Good Morning.

Darkness is not the opposite of light

Darkness is not the opposite of light, it’s just the absence of light.
Like wise, a problem is not the absence of an Idea but the absence of a Solution.
Good Morning and Have a Nice Day.

जास्त कपडे धुवायला काढू नका

‘जास्त कपडे धुवायला काढू नका’, तिने म्हटले.

का बरे? तो म्हणाला.

‘नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही’.

कशासाठी?

‘गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली’.

‘ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला’, 

‘आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून’.

‘कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया’,. 

‘नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल’, अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते’?

‘तू ना, खूपच भावनिक होतेस’, 

‘नाही रे, काळजी करू नकोस’, मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते’, सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे’, ती हसत बोलली.

‘वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस’, आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात’.

३ दिवसानंतर

‘काय मावशी, कशी झाली सुट्टी’, त्याने कामवाल्या मावशीला विचारले.
‘खूप छान झाली’, ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून’,.

‘मग जाऊन आली का नातवाकडे’?
‘हो जाऊन आली, मस्त ५०० रुपये खर्च केले २ दिवसात’.

‘म्हणजे काय केल नेमकं’?

‘नातवासाठी बाजारातून १५० रुपयाचा ड्रेस घेतला अन ४० रुपयाची बाहुली, मुलीला छानपैकी ५० रुपयाचे पेढे घेतले, ५० रुपयाचा मंदिरात नैवद्य दिला, 60 रुपये रिक्षाभाडे, २५ रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या, ५० रुपयाचा जावईबापूसाठी बेल्ट अन उरलेले ७५ रुपये नातवाच्या हातात दिले’. तिने झाडू मारता मारता तत्काळ खर्च मांडला.

‘५०० रुपयात इतके काही’, तो आश्चर्याने म्हणाला अन विचार करू लागला.

त्याच्या डोळ्यासमोर ८ तुकडे केलेला पिझ्झा उभा राहिला. तो एकटक कल्पनेतल्या पिझ्झाकडे पाहू लागला. एक एक तुकडा त्याच्या डोळ्यामध्ये घुसू लागला. त्या एक एक पिझ्झाच्या तुकड्याशी तो कामवाल्या बाईच्या सणावरील खर्चाशी तुलना करू लागला. पहिला तुकडा नातवाच्या ड्रेसचा, दुसरा पेढ्याचा, तिसरा तुकडा मंदिरातील नैवद्य, चौथा रिक्षाभाडे, पाचवा बाहुलीचा, सहावा मुलीच्या बांगड्याचा, सातवा तुकडा जावईबापूचा बेल्ट अन आठवा तुकडा नातवाच्या खाऊसाठी पैसे.

पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला, एका तुकड्या मागे दुसरा तुकडा, अन तुकड्यावरील ड्रेस, बांगड्या अन तिचा सण…..

एका पिझ्झ्याची त्याला दुसरी बाजू आज दिसली होती. पिझ्झ्याचे ८ तुकडे त्याला काही शिकवून गेले होते, जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ.

Enjoy Life in your own way

Walk like you are the king..
Or
Walk, Like you don’t care who is the king…

Enjoy Life in your own way….

Archives