दिगंबरा दिगंबरा

।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
ॐ श्री गुरुदेव दत्त.दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे.

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे.ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले

मन हे न्हाले भक्ती डोही.

अनुसया उदरी धन्य अवतार

केलासे उद्धार विश्वाचा या.

माहुरगडावरी सदा कदा वास

दर्शन भक्तास देई सदा 

चैतन्य झोळी विराजे काखेत

 गाईच्या सेवेत मन रमे.

चोविस गुरूचा ल‍ावियला शोध

घेतलासे बोध विविधगुणी.. .

।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ॐ श्री गुरुदेव दत्त.

दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .

  🌹🌹शुभ प्रभात🌹🌹

दत्त दत्त दत्ताची गाय

दत्त दत्त दत्ताची गाय ;गायच दुध , दुधाची साय ;

सायच दही , दह्याच ताक ;

ताकाच लोणी , लोण्याच तुप ;

तुपाची धार :

दत्त दत्त दत्ताची गाय ;

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

!! श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मना पुर्वक मंगलमय शुभेच्छा !!

दत्त जयंतीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा

आपणास व आपल्या कुटुंबासदत्त जयंतीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा
💐

💐💐

या निमित्ताने गुरू दत्तरायास एकच विनवणी आपल्या सर्वांच्या आयुष्यातील संकटे दुर करा अन् आपणास अखंड सुख शांती लाभो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻   अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त

Archives

%d bloggers like this: