तिळगुळ घ्या गोडगोड बोला

बरं !!!! मी काय म्हणतो, ,
,
,ते
,
,
,
,”तिळगुळ घ्या गोडगोड बोला” वाले मॅसेज चालु करायचे का ???? 😃😃😃

माझं काय चुकलं?

*माझं काय चुकलं?*

(गैरसमज)

बायको च्या मैत्रिणीने तिळगुळ म्हणून काटेरी हलवा दिला आणि म्हणाली “तिळगुळ घ्या गोडगोड बोला….”

मी विचारलं : फक्त ह्यानेच तोंड गोड करणार का? …..

.

तर ती चक्क “इश्श, काहीतरीच काय!” असे म्हणून लाजून निघुन गेली आणि

बायको कडाडली

“मी काय मेले का बाहेर जाऊन तोंड गाेड करायला सांगताय ते?”

.

.

.

..

आता मला कळत नाही,

जर मला *तिळाचा लाडू* पाहिजे होता… तर तिला लाजायला आणि हिला तडकायला काय झाले?

तीळात मिसळला गूळ

तीळात मिसळला गूळ,

त्याचा केला लाडू

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू

#HappyMakarSankranti

माझ्यावर प्रेम करणारे

माझ्यावर प्रेम करणारे,

माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे,

वेळोवेळी मदतीला धावून येणारे,

मला समजुन घेणारे,

माझ्यावर विश्वास ठेवणारे,

तुमच्यासारखी जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि,

कधी कसलीच चिंता नाही वाटली

“तुम्ही माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात”

“तुमच्या असण्याने च माझे आयुष्य परिपूर्ण आहे. ”

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना नवीन वर्षातिल पहील्या सनाला मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा…

तीळगुळ घ्या गोड गोड बोला

आज दि.14 जानेवारी

आज दि.14 जानेवारीपासून सूर्य आश्लेषा नक्षत्रापासून मकर राशित प्रवेश करीत आहे. आणि त्याच दिवसापासून प्रत्येक दिवस तीळ, तीळ वाढत जाणार तशीच आपली यश कीर्ति धनलक्ष्मी वाढत जाओ आणि सर्व परिवारास निरामय स्वास्थ्य लाभों ह्याच संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!

सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!

शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!

दुःख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे,

*“मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!*

मकरसक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

राग असावा तिळासारखा,

बोली असावी साखरेसारखी,

प्रेम असावे गुळासारखे,

नाती असावी तिळगुळासारखी

मकरसक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

तिळ गुळ घ्या…गोड गोड बोला…

Happy Makar Sankranti

Take Sweet,

Talk Sweet and

Be Sweet.

Happy Makar Sankranti

Archives