ये गं गायी गोठ्यामधी

ये गं गायी गोठ्यामधी ,
बाळाला दुध दे वाटीमधी ,
बाळाची वाटी मांजर चाटी ,
मांजर गेले रागाने,
त्याला खाल्ले वाघाने ,
वाघ मामा गुरगुरतो ,
अस्वल मामी पोळ्या करती ,
एक पोळी करपली ,
दुधामध्ये वरपली ,
दुध झाले कडु
बाळाला आले रडू.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काय ,आपल वय काय . . ?
.
वाचताय काय .?
.
लोक वेडी झाली या
whats app मुळे…

Leave a comment

Archives